Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीएए इंग्रजांच्या काळ्या कायद्याप्रमाणे – उर्मिला मातोंडकर

najarkaid live by najarkaid live
January 31, 2020
in राज्य, राजकारण
0
सीएए इंग्रजांच्या काळ्या कायद्याप्रमाणे – उर्मिला मातोंडकर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सिनेजगतातून अनेक कलाकारांनी आवाज उठवल्यानंतर आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी देखील या कायद्यावर टीका केली आहे. उर्मिला यांनी या कायद्याची तुलना इंग्रजांच्या रॉलेट कायद्याशी केली आहे.

प्रथम विश्वयुद्ध संपल्यानंतर 1919 मध्ये ब्रिटिशांनी रॉलेट कायदा आणला होता. याच कायद्याला इतिहासात काळ्या कायद्याची संज्ञा दिली जाते. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्ताने नागरिकत्व संशोधन कायद्यावर टीका करत उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, 1919 मध्ये विश्वयुद्धानंतर इंग्रजांना समजले होते की भारतात त्यांच्याविरोधात असंतोष वाढत आहे. त्यामुळे त्यांनी रॉलेट कायदा भारतात लागू केला. 1919 चा रॉलेट कायदा आणि 2019 च्या नागरिकत्व संशोधन कायद्याला आता इतिहासात काळा कायदा म्हणून ओळखले जाईल. उर्मिला यांच्या आधी देखील अनुराग कश्यप, तापसी पन्नू, अनुभव सिन्हा, स्वरा भास्कर, नसीरुद्दीन शाह, मीरा नायर, टीएम कृष्णा,  ऋचा चड्ढा, विशाल भारद्वाज, झोया अख्तर या सिनेकलाकारांनी या कायद्याला विरोध केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुन्हा एकदा न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव

Next Post

नूतन मराठा महाविद्यालय स्नेहसंमेलन दुसरा दिवस

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
नूतन मराठा महाविद्यालय स्नेहसंमेलन दुसरा दिवस

नूतन मराठा महाविद्यालय स्नेहसंमेलन दुसरा दिवस

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us