Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली पत्रकारिता समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरेल – अशोकभाऊ जैन

najarkaid live by najarkaid live
September 6, 2019
in जळगाव
1
स्व. कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार राम सुतार यांना जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – सध्या प्रत्येक क्षेत्रात तणाव आहे. कौटुंबिक, सामाजिक व कार्यालयीन तणावाचा परिणाम जाणवत आहे. या परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन बाळगत सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली पत्रकारिता समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरेल’ असे मत व्यक्त करत माध्यमांकडून सकारात्मक पत्रकारितेची अपेक्षा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आज पत्रकारांशी संवाद करतेवेळी व्यक्त केली आहे.
‘प्रत्येक पिढी पत्रकारितेत नवीन बदल घडवत असते. पत्रकारितेतील आव्हाने स्वीकारून सकारात्मक पत्रकारितेची गरज आहे. या कामासाठी दृष्टिकोन सकारात्मक ठेवा’. माध्यमातून सकारात्मक बातम्यांसाठी मोठा स्पेस देणे आज गरज बनली आहे. पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे,’असे देखील अशोकभाऊ जैन म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘साहित्य पुरस्कार-2019’साठी प्रतिभावंत साहित्यिकांची निवड

Next Post

विक्रम’ लँडर सुखरूप; ’इस्रो’कडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
विक्रम’ लँडर सुखरूप; ’इस्रो’कडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू

विक्रम’ लँडर सुखरूप; ’इस्रो’कडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू

Comments 1

  1. सागर रामभाऊ तायडे says:
    7 years ago

    पत्रकारांनी व संपादकांनी जे सत्य आहे ते जनतेला म्हणजेच वाचकांना सांगितले पाहिजे.बहुसंख्येने लोक वृत्तपत्र वाचुन मत बनवितात.सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली पत्रकारिता समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरते यांचे आज राज्यात व केंद्रात सत्तेवर असणारे भाजपा प्रणित सरकार आहे. देशातील प्रिंट मीडिया व चॅनल मीडियातील पत्रकारिता करणाऱ्यांनी ज्या पद्धतीने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले त्यांची आज उजळणी केली पाहिजे. आपल्या हातुन खुप मोठे पाप घडले त्यांचे पायचीत घेण्यासाठी पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता केली पाहिजे. आजचे सत्ताधारी तेव्हाचे विरोधी पक्षनेते होते.त्यांनी काय काय आंदोलने केली होती त्यांची आठवण पत्रकारांनी करून द्यावी

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us