Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो सावधान ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता

Editorial Team by Editorial Team
December 10, 2022
in राज्य
0
राज्यात पुढच्या 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झालं असून यामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या भागात रेड अलर्टही देण्यात आला आहे.  या चक्रीवादळाचा राज्यावरही मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.  राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यात 11 ते 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होत आहे. आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्‍यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा…

भरदिवसा घरात घुसून 24 वर्षांच्या तरुणीचं अपहरण ; पाहा हा धक्कादायक VIDEO

जिल्हा दूध संघ निवडणूक ! गिरीश महाजनांचे खडसेंना खुले आवाहन, म्हणाले..

जाणून घ्या बोरं खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे…

लाच भोवली ! 10 हजाराची लाच घेताना जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक

या चक्रीवादळाचा राज्यावरही मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भरदिवसा घरात घुसून 24 वर्षांच्या तरुणीचं अपहरण ; पाहा हा धक्कादायक VIDEO

Next Post

मंत्री गुलाबराव पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर बरसले, म्हणाले..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मंत्री गुलाबराव पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर बरसले, म्हणाले..

मंत्री गुलाबराव पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर बरसले, म्हणाले..

ताज्या बातम्या

HDFC Bank stock crash: काय घडलं नेमकं? गुंतवणूकदार घाबरले!

March 19, 2026
BREAKING: कतरमधील जगातील सर्वात मोठ्या LNG हबवर क्षेपणास्त्र हल्ला; मध्यपूर्व युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट तीव्र

Indian Navy Agniveer MR Recruitment 2026: 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

 नागपूरात गुढीपाडव्याचा जल्लोष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य शोभायात्रेत उपस्थिती

मुंबईत धक्कादायक प्रकार! मध्यरात्री पत्नी प्रियकराच्या घरी ; दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली!

Fundamental Rights in Indian Constitution भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us