Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंगाडे मोर्चे कुठे गेले… पद असताना चार वर्षे गप्पांमध्येच गेले – लकी अण्णा टेलर 

najarkaid live by najarkaid live
September 30, 2019
in राजकारण
0
शिंगाडे मोर्चे कुठे गेले… पद असताना चार वर्षे गप्पांमध्येच गेले – लकी अण्णा टेलर 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – चार रुग्णांना चार फळ देऊन फोटोशूट करून इव्हेंट करण म्हणजे रुग्णसेवा नव्हे मंत्रिपद असताना केवळ निधीच्या अन रुग्णांना मदतिच्या गप्पा होत असतील तर मतदार मूर्ख नाही, हाती शिंगाडे घेऊन घेऊन मंत्रिपद मिळविले, आणि पद मिळताच वाघाची मांजर कशी होते, हे मतदारसंघाने अनुभवले आहे, आम्ही पद नसताना ‘नेकीं कर दारियामे डाल’ या युक्तीनुसार समाजकार्य केले, केवळ शेवटची सहा महिने दिवसातून पाच भूमीपूजन केली नाही, साडेचार वर्ष काहीच न करता जर निवडून येण्याची स्वप्न बघा, पण मतदाराला गृहीत धरू नका, समाजकारण करायला पक्षाची गरज लागत नाही, त्यामुळेच तर आम्ही स्वबळावर लढण्याची ताकद ठेवतो, युती, आघाडीच्या चिंतेत कामे न करणारेच असतात, स्वतः टपरीवरून माँलमध्ये गेलं आणि कार्यकर्त्यांना टपरीवर आणलं, केवळ भाषण करून मनोरंजन करण्यापेक्षा कामे केली असती तर ठेवीदार, आशा लावून बसले नसते, आणि शेतकरी मदतीसाठी रुसले नसते.असे जळगाव ग्रामीण मतदार संघात मतदारांशी संवाद साधतांना लकी अण्णा टेलर यांनी म्हटले आहे. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार राजूमामा भोळे 3 रोजी भरणार उमेदवारी अर्ज ! 

Next Post

आदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे?

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
आदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे?

आदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us