Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न!

▪️अनेकांना मिळाल्या नोकरी ; स्वप्न झाले साकार

najarkaid by najarkaid
February 5, 2025
in जळगाव
0
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव येथे करण्यात आले होते.

या मेळाव्याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहास गाजरे , जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  संदीप गायकवाड हे उपस्थित होते. या मेळाव्या करिता नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथील उद्योजक व आस्थापनांनी सहभाग नोंदवलाहोता तसेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक,जळगाव, गोविंदा एचआर सर्विसेस नाशिक, हिताची इष्टिमो ब्रेक सिस्टीम्स जळगाव, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स जळगाव,किरण मशीन टूल्स जळगाव, अशा एकुण 15 आस्थापनांनी 1100 पेक्षा जास्त रिक्त पदे अधिसूचित केली होती.

या मेळाव्याला ऑनलाईन नोंदणी केलेले 25 उमेदवार तर ऑफलाईन नोंदणी केलेले 393 उमेदवार उपस्थित होते त्यापैकी एकुण 203 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी एकुण 122 उमेदवारांची प्राथमिक निवड व 07 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना श्र संदीप गायकवाड सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार वउद्योजकता यांनी रोजगार मेळाव्याचा उद्देश व उपलब्ध रिक्त पदांबाबत उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास गाजरे यांनी महाविद्यालयात सुरु असलेले अभ्यासक्रम व सोई सुविधा याबाबत माहिती दिली व उद्योजकांनी जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करुण देण्याबाबत आवाहन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10 वी 12वींच्या परिक्षेदरम्यान नकारात्मक विचार किंवा परीक्षेची भिती घालवणार समुपदेशक! राज्यमंडळाने जारी केले भ्रमणध्वनी क्रमांक

Next Post

दिव्यांगाकरिता असणाऱ्या मोबाईल ऑन ई-व्हेईकल योजनेत मुदतवाढ; आता 10 फेब्रुवारी पर्यंत करता येणार ऑनलाईन नोंदणी

Related Posts

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Next Post

दिव्यांगाकरिता असणाऱ्या मोबाईल ऑन ई-व्हेईकल योजनेत मुदतवाढ; आता 10 फेब्रुवारी पर्यंत करता येणार ऑनलाईन नोंदणी

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us