Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाणाऱ्यांनी पवारांवर आरोप करू नयेत’

najarkaid live by najarkaid live
September 19, 2019
in राज्य
0
शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाणाऱ्यांनी पवारांवर आरोप करू नयेत’
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : पाकिस्तानातील शासक-प्रशासक आम्हाला नाही तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच चांगले वाटतात आणि म्हणूनच ते पाकिस्तानात नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेले होते, असा प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथील सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांना शेजारी देश चांगला वाटतो, ही त्यांची मर्जी पण पवारांसारख्या अनुभवी व ज्येष्ठ नेत्याने असं राष्ट्रहिताविरोधात वक्तव्य करणं दुर्दैवी आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार काय बोलले, याची माहिती न घेता पंतप्रधान चुकीचा व खोटा प्रचार करत आहेत. ते म्हणतात तसं विधान पवारांनी केलेलंच नाही. पाकचे राज्यकर्ते आणि सैन्यदलाचे लोक भारत विरोधी आहेत पण तेथील जनता मात्र तशी नाही, असे पवार म्हणाले होते, असे मलिक यांनी नमूद केले. पवारांच्या विधानाचा व्हिडिओ तपासण्याचे आव्हानही मलिक यांनी दिले. मोदींचे आरोप खरे ठरले तर आम्ही राजकारण सोडू आणि त्यात तथ्य आढळलं नाही तर मात्र त्यांनी देशाची मागायला हवी, असे आव्हानच मलिक यांनी दिले.

पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि शासनकर्ते आम्हाला नाही तर तुम्हालाच चांगले वाटतात. म्हणून तर तुम्ही काबूल येथून दिल्लीला येण्यासाठी निघालेले असताना विमान मध्येच उतरवून लाहोरला नवाज शरीफ यांचा वाढदिवस साजरा करायला व तिथे बिर्याणी खायला गेला होतात, असा निशाणाही मलिक यांनी साधला. पाकमधील राज्यकर्त्यांघरी बिर्याणी खाणाऱ्यांनी इतरांवर आरोप करू नयेत, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तर भाजपशी युती नाही: शिवसेना

Next Post

पाचोरा -भडगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकणारच – आमदार किशोर पाटील

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
पाचोरा -भडगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकणारच – आमदार किशोर पाटील

पाचोरा -भडगाव विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकणारच - आमदार किशोर पाटील

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us