Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यापारी संघटने तर्फे कोविड सेंटरला ३० बेड

najarkaid by najarkaid
July 23, 2020
in जळगाव
0
व्यापारी संघटने तर्फे कोविड सेंटरला ३० बेड
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड,(प्रतिनिधी)-  आ.चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद म्हणून बोदवड येथील व्यापारी संघटना तर्फे 30 बेड (लोखंडी पलंग ;गादी; उशी)चे पूर्ण सेट आज अग्रसेन भवन बोदवड येथे साध्या छोटेखाणी समारंभात आमदार व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी व्यापारी संघटनेची भूमिका मांडली उपाध्यक्ष राजेश नानवाणी, अरविंद बरडीया, नंदलाल छाजेड, कैलास जावरे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळेस गावात वाढत्या चोऱ्याबद्दल व्यापारी संघटना तर्फे चिंता व्यक्त करण्यात येवून सक्षम अधिकारी देण्याची व व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
तहसीलदार हेमंत पाटील यांनी  व्यापारी संघटनेने दिलेल्या भरघोस सहकार्याबद्दल शासनाच्या वतीने आभार व्यक्त केले
या वेळी भैय्यासाहेब पाटील व व्यापारी उपस्थित होते.व्यापारी संघटने तर्फे प्रतिसाद दिलेल्या व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४१८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

भडगाव तालुक्यात उमेद अभियाना मार्फत फुलवल्या परसबागा

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
भडगाव तालुक्यात उमेद अभियाना मार्फत फुलवल्या परसबागा

भडगाव तालुक्यात उमेद अभियाना मार्फत फुलवल्या परसबागा

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us