Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोहारा येथे शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्षपदीसौ. सपना अमोल भोसांडे यांची बिनविरोध निवड

najarkaid live by najarkaid live
September 9, 2024
in Uncategorized
0
लोहारा येथे शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्षपदीसौ. सपना अमोल भोसांडे यांची बिनविरोध निवड
ADVERTISEMENT

Spread the love

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

येथे जि. प. मराठी मुलांनच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. सपना अमोल भोसांडे व उपाध्यक्षपदी श्री दत्तू विश्वनाथ भिवसेन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील जि. प. मुलांनची शाळा व्यवस्थापन समिती निवडीसाठी मुख्याध्यापका श्रीमती पिंपळे म्याडम यांचे अध्यक्षतेखाली मिटींग घेऊन बिनविरोध नवीन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून सौ. सपना अमोल भोसांडे उपाध्यक्ष दत्ता विश्वनाथ भिवसेन, सदस्य श्री रवींद्र प्रकाश पांढरे, श्री प्रकाश चावला कोळी, सौ. कल्याणी योगेश बडगुजर, सौ. मुक्ता भालचंद्र खाटिक, सौ. अनिता दौलत चौधरी, सौ. भारती संभाजी सोनवणे, सौ. मोहिनी किरण माळी, तज्ञ संचालक ॲड. नाना शंकर महाजन ग्रा. प. सदस्य श्री ईश्वर आनंदा देशमुख, शिक्षण शंकर मधुकर गायकवाड, सचिव सौ. मनिषा चंद्रशेखर पिंपळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली या निवडी बद्दल सरपंच अक्षयकुमार जैस्वाल तंटामुक्त अध्यक्ष अमृत चौधरी, ग्रा. प. सदस्य ईश्वर देशमुख, आबा चौधरी, अशोक क्षिरसागर देविदास जाधव, सुरेश चौधरी, सुरेश मोरे संभाजी लिंगायत, दिनकर गिते, तुषार कासार पत्रकार ईश्वर खरे, दिनेश चौधरी, गजानन क्षिरसागर, कृष्णा आप्पा शेळके, अतुल माळी, ई. नुतन समितीचे अभिनंदन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध

Next Post

लोहारा ग्रामपंचायत येथे चक्रधर स्वामी यांचे प्रतिमेचे पुजन व अवतार दिन उत्साहात साजरा

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us