Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोहारा परिसरात झालेल्या पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा!

लोहारा ता.पाचोरा व परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

najarkaid live by najarkaid live
October 23, 2024
in Uncategorized
0
लोहारा परिसरात झालेल्या पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा!
ADVERTISEMENT

Spread the love

लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे )

लोहारा व परिसरात आक्टोबर महिन्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या कपाशी, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने नुकसानीचे पंचनामे करून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी लोहारा व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

मशागत करून मिळेल तेथुन कर्ज काढून पेरणीपूर्वी महागाचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके घेऊन ला- गवड केली. त्या पिकांची उन्हा तानात अंतर्गत मशागत करून पिकांचे लेकरा सारखे संगोपन केले. कपाशी वेचणीला आली, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी कापनीला आली आशा ऐनवेळी सतत सात ते आठ दिवस परतीच्या जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे कापलेला मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन सारख्या पिकांच्या कणसांना कोंब आली आहे.

कपाशीच्या बोनडांनाही कॉब आले असल्याने आपल्या डोळ्यासमोर हाता तोंडाशी आलेल्या मालाचे नुकसान बघून शेतकरी खिन्न अवस्थेत दिसत असून महागड्या बियाणांचे, रासायनिक खतांचे, कीटकनाशकांचें देने कसे फेडावे यासह वर्षभर घरखर्च कसा करावा अशा चिंतेत शेतकरी असून शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी लोहारा व परिसरातील शेतकर्यांनी केली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग : शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात ; कोणाला कोठून संधी?

Next Post

वैशाली सुर्यवंशी – पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे २५ रोजी पाचोऱ्यात

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

वैशाली सुर्यवंशी - पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे २५ रोजी पाचोऱ्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us