Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण

najarkaid live by najarkaid live
July 2, 2024
in Uncategorized
0
रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर : (विनोद कोळी)- दि.२ जुलै रोजी रावेर येथील रेस्ट हाऊस परिसरात रावेर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबई शाखा रावेर तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना,मुबई या संघटनेच्या रावेर तालुका शाखेतर्फे रावेर तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर येथील रेस्ट हाऊस परिसरात दि. २जुलै रोजी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच पोलिस कर्मचारी सुनील वंजारी यांच्या हस्ते विविध कलमांची रोपे लावण्यात आली.
त्यावेळी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच पोलिस कर्मचारी सुनील वंजारी याच्या सह संघटनेचे खानदेश विभाग प्रसिध्दी प्रमुख विनोद रामचंद्र कोळी उर्फ शिवा भाई (पूनखेडा),तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे(निंभोरा),तालुका सचिव इकबाल पिंजारी(ऐनपूर),उपाध्यक्ष
प्रभाकर महाजन(खिर्डी), संघटक
विजय एस अवसरमल(ऐनपुर),सल्लागार प्रकाश पाटील(तांडलवाडी),सह सल्लागार
विजय के अवसरमल(ऐनपुर)
ज्येष्ठ सदस्य संजीव चौधरी(तासखेडा) तसेच सदस्य संजय पाटील(तांदलवाडी) इतर सदस्य उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अख्ख कुटुंब वाहून गेलं…लोणावळ्यातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

Next Post

निधनवार्ता : मंगला साळुंके यांचं निधन

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us