Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात स्टॅम्प पेपर खरेदीच्या नियमात बदल, काय आहे नवीन नियम जाणून घ्या?

Editorial Team by Editorial Team
April 7, 2023
in राज्य
0
राज्यात स्टॅम्प पेपर खरेदीच्या नियमात बदल, काय आहे नवीन नियम जाणून घ्या?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : तुम्ही देखील अनेक वेळा शंभर, दोनशे, पाचशे किंवा हजार रुपयांचा स्टॅम्प पेपरचा वापर केला असेल. अनेक वेळा स्टॅम्प पेपर स्वतः खरेदी केला असेल अथवा इतरांच्या हस्ते स्टॅम्प पेपर घेतला असेल.दरम्यान, राज्यात मुद्रांक (स्टॅम्प पेपर) घेण्यासाठी नियमांत बदल करण्यात आला आहे.या संदर्भात शासनाने नवीन नियम लागू केला आहे.

नव्या नियमानुसार स्टॅम्प पेपर खरेदीसाठी हस्ते पद्धत बंद करण्यात आलेली आहे. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून सुरु झालेली आहे.

अनेक कारणांसाठी नागरिकांना मुद्रांकचा (Stamp Paper) वापर करावा लागताे. यामध्ये प्रामुख्याने न्यायालयीन कामासाठी, जमीन खरेदी- विक्री, एग्रीमेंट, हमीपत्र, स्वयंघोषणापत्र, भाडेकरार, बँकांचे व्यवहार अशा अनेक कारणांसाठी स्टॅम्प पेपरचा वापर करावा लागतो.

हे देखील वाचा..

7वी पाससाठी आज शेवटची संधी.. मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, वेतन 47,600

संतापजनक ! चौथीत शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींवर दोन शिक्षकांचा लैंगिक अत्याचार

४ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठीसह कोतवालास रंगेहात पकडले

कोतवालांच्या मानधनात दुप्पट वाढ ; आता एवढा पगार मिळेल

नव्या नियमानूसार स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी पक्षकाराला स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडे स्वतः हजर रहावे लागत आहे. स्वत:चे ओळखपत्र दाखवून स्टॅम्प पेपर विक्रेत्याकडील रजिस्टर वर स्वाक्षरी करून आपल्याला स्टॅम्प पेपर घ्यावा लागत आहे.

इतरांच्या हस्ते स्टॅम्प पेपर देण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी इतरांच्या हस्ते स्टॅम्प पेपर मागवण्याचा आग्रह धरू नये असे मुद्रांक विक्रेते सांगत आहेत. त्यामुळे आता जर आपल्या पैकी कुणाला स्टॅम्प पेपर हवा असेल तर आपण इतर कुणाच्याही हस्ते मागवू शकणार नाही. आपल्याला स्वतः मुद्रांक विक्रेत्याकडे उपस्थित राहून स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागणार आहे.

Spread the love
Tags: #Stamp paper#StampPaper New Ruleस्टॅम्प पेपर
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढवणारी बातमी ; राज्यात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळीचे, जळगावलाही अलर्ट जारी

Next Post

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते, जाणून घ्या कारण?

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते, जाणून घ्या कारण?

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; अन्यथा तुरुंगात जावे लागू शकते, जाणून घ्या कारण?

ताज्या बातम्या

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us