Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युतीच्या जागा वाटपाचं त्रांगडं; खोत यांना हव्यात १२ जागा

najarkaid live by najarkaid live
September 26, 2019
in राजकारण
0
युतीच्या जागा वाटपाचं त्रांगडं; खोत यांना हव्यात १२ जागा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यास शनिवारपासून सुरुवात होणार असून अद्यापही शिवसेना-भाजपमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे युतीचे मित्रपक्ष अस्वस्थ झाले आहेत. त्यातच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील रयत क्रांती संघटनेने भाजपकडे १२ जागांची मागणी केली असून खोत यांनी इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारीही सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, खोत यांनी १२ जागांची मागणी केल्याने भाजपसमोरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदाभाऊ खोत यांनी भाजपकडे सांगलीतील इस्लामपूर-वाळवा, साताऱ्यातील उत्तर कराड, फलटण, सोलापुरातील पंढरपूर-मंगळवेढा, माढा, बुलडाण्यातील मेहकर, चिखली, नाशिकमधील येवला, साखरी, नांदेडमधील नायगाव, अहमदनगरमधील श्रीरामपूर आणि मुंबईतील मानखुर्द आदी विधानसभा मतदारसंघ रयतसाठी सोडण्याची मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. संकटकाळात मित्रपक्षांनी भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे भाजपने मित्रपक्षाला समाधानकारक जागा दिल्या पाहिजेत, असं रयतच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. भाजपने मित्रपक्षाला १८ जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचं केवळ वर्तमानपत्रातून वाचायला मिळालं. मात्र आम्हाला त्याबाबत कोणतीही सूचना भाजपकडून मिळालेली नसल्याचंही या पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे.
दरम्यान, खोत यांनी इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. तिथे त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्याशी लढत द्यावी लागणार असल्याने इस्लामपूर विधानसभेच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

Next Post

सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका – अमोल मिटकरी

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका – अमोल मिटकरी

सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका - अमोल मिटकरी

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us