Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युतीचा फॉर्मुला आधीच ठरलाय; कसलाही तिढा नाही: उद्धव ठाकरे

najarkaid live by najarkaid live
September 20, 2019
in राजकारण
0
युतीचा फॉर्मुला आधीच ठरलाय; कसलाही तिढा नाही: उद्धव ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – युतीचा फॉर्मुला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळीच ठरलेला आहे. युतीमध्ये कुठलाही तिढा नाही. येत्या एक ते दोन दिवसांत युतीची घोषणा होईल,’ अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भाजपवर नाराज असलेले विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रसंगी बोलताना उद्धव यांनी भाजप-शिवसेना युतीबाबतच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. ‘नाणारचं जे काही व्हायचं आहे, ते आधीच झालेलं आहे. ‘आरे’बाबतची शिवसेनेची भूमिका लोकभावनेला धरूनच आहे. त्यामुळं युतीमध्ये गोंधळण्यासारखं काही नाही,’ असंही उद्धव म्हणाले.
सन्मानजनक जागा मिळाल्या तरच!
तत्पूर्वी, उद्धव यांनी शिवसेनेचे नेते व मंत्री यांच्याशी युतीच्या जागावाटपाच्या संदर्भात सुमारे तासभर चर्चा केली. ‘चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. युती होईल अशी परिस्थिती आहे. मात्र, सन्मानजनक जागा मिळाल्या तरच त्यावर शिक्कामोर्तब होईल,’ असं उद्धव यांनी या बैठकीत स्पष्ट केल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यामुळं संभ्रम वाढला आहे.
शिवसेना-भाजपमध्ये १२६-१६२ जागांचा फॉर्मुला ठरला असून शिवसेना त्यावर समाधानी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आजची बैठक बोलावली होती. पण शिवसेनेला हव्या असलेल्या सन्मानजनक जागा म्हणजे नेमक्या किती जागा, हे मात्र कळू शकलेलं नाही.
फॉर्मुला ठरलेला नाही: चंद्रकांत पाटील
‘युतीचा कुठलाही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस याबाबत अंतिम निर्णय घेतील. ते जे सांगतील, तोच अंतिम फॉर्मुला असेल. मात्र, युती होणार हे नक्की,’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा शहर व कृष्णापुरी भागाला जोडणाऱ्या पुलावर नागरिकांना ये- जा करण्यासाठी अमोल शिंदेंकडून ट्रॅक्टरची व्यवस्था !

Next Post

मनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार?

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
मनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार?

मनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us