Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल

Editorial Team by Editorial Team
December 13, 2022
in राष्ट्रीय
0
म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

ग्वालेर: पती पत्नीमध्ये होणारे भांडने हे काही नवीन आहे. पण काही भांडणे विकोपाला देखील जातात. मात्र ग्वालेरमध्ये पती पत्नीच्या भांडणं वेगळंच आहे. पतीकडून वारंवार हुंड्याची मागणी होत होती याप्रकरणी पत्नीने गुन्ह दाखल केला होता. हा गुन्हा मागे ती घेत नसल्याने पतीकडून तिचे बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

नेमकी काय आहे घटना?

ग्वाल्हेरच्या मासा बाजारपेठ भागात राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीचा विवाह दोन वर्षांपूर्वी दतिया येथील मुकेश केवटसोबत झाला होता. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुकेशला घरच्यांनी हुंड्यामध्ये बुलेटसह बऱ्याच गोष्टी दिल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर मुकेशने कारसाठी पत्नीचा छळ सुरू केला. मामाने गाडी घेण्यास नकार दिल्याने मुकेशकडून पत्नीला सतत त्रास सुरु झाला. दरम्यान, त्याने तिला हुंड्यासाठी मारहाणही केली. अखेर पत्नीने नाराज होऊन 6 महिन्यांपूर्वी मुकेशविरुद्ध घरगुती हिंसाचार आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला

गुन्हा मागे घेण्यासाठी पत्नी ऐकत नसल्याने दोघांचे बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पत्नीने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरपंच निवडणूक लढविण्यासाठी आता नवा नियम लागू ; तुम्हालाही माहिती असायलाचं हवं…

Next Post

भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत अनैतिक संबंध, नंतर पुढे जे घडलं ते धक्कादायकच .. जळगावातील घटना

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?

भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत अनैतिक संबंध, नंतर पुढे जे घडलं ते धक्कादायकच .. जळगावातील घटना

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us