Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मू.जे.त पाच दिवसीय  शिक्षणकौशल्य संवर्धन कार्यशाळा संपन्न

najarkaid live by najarkaid live
February 7, 2020
in जळगाव
0
मू.जे.त पाच दिवसीय  शिक्षणकौशल्य संवर्धन कार्यशाळा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव -कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित स्वायत्त मू. जे.महाविद्यालय, जळगाव. यांच्या शैक्षणिक करारातंर्गत माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हापरिषद, जळगाव आणि संस्कृतभारती जळगाव या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित, पाच दिवसीय शिक्षणकौशल्य संवर्धन कार्यशाळा मूलजी जेठा  महाविद्यालयामध्ये, सोहम् सभागृह, ग्रंथालय इमारत येथे  दि. ०३ ते  ०७ पर्यत सकाळी  १० ते ५ या वेळेत संपन्न झाली

. या कार्यशाळेच्या समारोपास आशिष सैतवाल यांनी शिबीर गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विवेकानंद  प्रतिष्ठानचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य धनंजय मधुकर जकातदार उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत मूळ घटक पोहचावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा प्रशाळेचे प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर यांनी भूषविले. भाषेचे उत्तम ज्ञान भाषेचे प्राध्यापकच करतात असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीश चीपळोणकर यांनी केले. अहवाल वाचन प्रा. प्रीती शुक्ल यांनी केले. त्यानंतर प्रशिक्षणार्थी मधून सुरेखा शिवरामे आणि अतुल मनोहर यांनी कार्यशाळेबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रमुख अतिथी आणि अध्यक्षीय भाषणानंतर ऋणनिर्देशन संस्कृत विभागप्रमुख प्रा. डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी केले. आणि सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी योगिता अमृतकर यांनी केले. आणि एकात्मता मात्राद्वारे कार्यशाळेचा समारोपकार्यक्रम संपन्न झाला.या उपक्रमासाठी डॉ. स.ना. भारंबे आणि भाषा प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. भूपेंद्र केसुर यांचेविशेष  मार्गदर्शन  लाभले. कमलाकर पाटील,संगणक विभाग आणि जनसंज्ञापण विभाग आदींचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव तालुका दुष्काळ मुक्ती साठी शिवनेरी फाऊंडेशन संचिलीत भूजल अभियान अंतर्गत – मिशन ५०० कोटी लिटर.

Next Post

भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आमचे सरकार पाच वर्षे टिकणारच, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्याने व्यक्त केला ठाम विश्वास

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आमचे सरकार पाच वर्षे टिकणारच, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्याने व्यक्त केला ठाम विश्वास

भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आमचे सरकार पाच वर्षे टिकणारच, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्याने व्यक्त केला ठाम विश्वास

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us