Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात ‘या’ तारखेला मुक्कामी ; तीन सभा घेणार?

najarkaid live by najarkaid live
November 9, 2024
in Uncategorized
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात ‘या’ तारखेला मुक्कामी ; तीन सभा घेणार?
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे दहा दिवस शिल्लक राहिले असून यामुळे नेते मंडळींच्या प्रचार सभेला वेग आला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे मुक्कामी येणार असून १३ रोजी त्यांच्या तीन सभा होणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अकरापैकी पाच जागांवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर भाजपनेही पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. अजित पवार गटाचा एकच उमेदवार आहे. महायुतीकडून प्रचाराच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे. ज्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी त्याच पक्षाचा नेता जाहीर सभा घेणार आहे.

त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे हे १२ रोजी जळगाव शहरात मुक्कामी येणार आहेत. १३ रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा त्यानंतर धरणगाव व एरंडोल विधानसभा मतदार संघात सभांचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची फैजपूर येथे सभा होणार आहे. १० अथवा ११ रोजी ही सभा होऊ शकते. याचा निर्णय शनिवारी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी सांगितले. तर शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ११ रोजी चाळीसगाव व चोपडा येथे सभा होणार आहे.

भाजपच्या दोघा बंडखोरांचे राजीनामे मंजूर
भाजपच्या उमेदवारांविरूध्द पक्षातून बंड पुकारल्यानंतर माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे व मयुर कापसे यांच्यावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांविरूध्द बंडखोरी केलेल्या पाचोरा येथील अमोल शिंदे व एरंडोल मतदार संघातील माजी खासदार ए. टी. पाटलांवर कारवाईचा निर्णय न घेतल्याने महायुतीत चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान शिंदे व पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच राजीनामा दिल्याने त्यांचे राजीनामे मंजूर केले आहे. दरम्यान यांनी प्रदेश कार्यालयाकडून दोघांचे भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर राजीनामे मंजूर केल्याने कारवाईचा प्रश्नच नसल्याचे सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आसनखेडा व माहिजी येथे नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ, डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांचा झंझावात

Next Post

भाजपा निरीक्षकांची आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत भेट; प्रचाराची रणनीती ठरली

Related Posts

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us