Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर विधानसभा ; -बोदवड तालुक्यातील गावांमध्ये रोहिणी खडसेंचा प्रचाराचा झंजावात

najarkaid by najarkaid
November 5, 2024
in Uncategorized
0
मुक्ताईनगर विधानसभा ; -बोदवड तालुक्यातील गावांमध्ये रोहिणी खडसेंचा प्रचाराचा झंजावात
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रोहिणी ताई एकनाथराव खडसे यांनी बोदवड तालुक्यातील मनुर खु येथे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांशी संवाद साधत प्रचाराचा झंजावात सुरु आहे.

यावेळी मतदारांशी संवाद साधतांना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की,मनुर खु आणि मनुर बु हि गावे स्व. प्रल्हादभाऊ पाटिल तद्नंतर मा. रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत राहिले आहेत म्हणुन या गावांना तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा बालेकिल्ला म्हणुन ओळखले जाते.
आ.एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून मनुर खु येथे सभागृह, ग्रामपंचायत इमारत, अंतर्गत रस्ते इ विकास कामे झालीत भविष्यात सुद्धा आम्ही विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. गावाने नेहमी रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, आ एकनाथराव खडसे साहेबांना प्रेम आशीर्वाद दिले
तेच आशीर्वाद प्रेम माझ्या पाठीशी कायम ठेवुन तुतारी वाजवणारा माणुस या चिन्हां समोरील बटण दाबून मतदानरुपी आशिर्वाद देण्याची विनंती करून गावातून मताधिक्य देऊन तालुक्यात गावाची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा बालेकिल्ला म्हणुन असलेली ओळख कायम ठेवा असे रोहिणी ताई खडसे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले

यावेळी अमोल हळपे, गजानन हळपे,संजय हळपे, तुषार सोनोने,गोमाजी हळपे,
मधुकर पाटील,रंगनाथ पाटील,
सुरेश मंत्री,मुकुंदा बोरसे,संजय पाटील,गोपाळ पाटील,भावराव पाटील,महेंद्र हळपे,गोविंदा मातडे,
ऋतू गावंडे,प्रवीण बरडे,प्रसाद हळपे
दिलीप पाटील,महेंद्र सुरवाडे, सत्यशील तायडे,दिनकर तायडे
विशाल सोनोने ,सचिन हळपे, अनुप बरडे, गौरव कोळी, सुमित धनके,
भारत जाट, मधुकर कोळी,वैभव गावंडे,संकेत बोरसे,अक्षय पाटील
भूषण बोरसे ,जगदेव तायडे
आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला, प्रचार रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी घेतली आघाडी

Next Post

जळगाव जिल्ह्यात अपक्ष उमेदवारावर गोळीबार; राजकीय वर्तूळात खळबळ

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात अपक्ष उमेदवारावर गोळीबार; राजकीय वर्तूळात खळबळ

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us