Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई येथील आंदोलनातील शिक्षकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिक्षकांचे भडगाव येथे काळ्या फिती लावून कामकाज

najarkaid live by najarkaid live
August 29, 2019
in जळगाव
0
मुंबई येथील आंदोलनातील शिक्षकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिक्षकांचे भडगाव येथे काळ्या फिती लावून कामकाज
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव – येथून जवळच असलेल्या क.ता.ह.रा.पा.कि.शि.सं.भडगाव संचलीत गो.पु.पाटील माध्य.तथा उच्च माध्यमिक महाविद्यालयात आज शांततेच्या मार्गाने आझाद मैदान,मुंबई येथे आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित बिनपगारी शिक्षकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ शासनाचा निषेध व्यक्त करीत काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.

विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना १००% अनुदानित करुन १७-१८ वर्षांपासून विनावेतन सेवा बजावणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ सरकार आदेश काढून पगार सुरु करावा यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीसह महाराष्ट्रातील तमाम विनाअनुदानित शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत धरणे तसेच आमरण उपोषण आंदोलनास काल पोलिसांच्या माध्यमातून मुस्कटदाबीने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज गो.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळगाव (भडगाव) येथे प्राचार्य आर.एस.पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून शालेय कामकाज करण्यात आले.यावेळी पर्यवेक्षक टी.एस.पाटील,वरिष्ठ शिक्षक अनिल पवार,आर.ए.पाटील,किशोर चौधरी,मनोज पवार आदि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी झालेल्या घटनेचा तसेच शासनाचा धिक्कार केला असून तात्काळ विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणीसुध्दा करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फौजदारी याचिका मागे घेण्यासाठी विजय पाटील व त्यांच्या गुंडाकडुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची पुण्यप्रताप पाटील यांची तक्रार

Next Post

मनीषा अहिरराव यांची शिक्षक पुरस्कारासाठी निवड

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मनीषा अहिरराव यांची शिक्षक पुरस्कारासाठी निवड

मनीषा अहिरराव यांची शिक्षक पुरस्कारासाठी निवड

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us