Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माथाडी कामगार मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून युतीचे स्पष्ट संकेत

najarkaid live by najarkaid live
September 25, 2019
in राजकारण
0
माथाडी कामगार मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून युतीचे स्पष्ट संकेत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त व माथाडी कायद्याला ५० वर्षे पुर्ण झाल्या निमित्त नवी मुंबई येथे आयोजित मेळव्याप्रसंगी, आमचे सरकार सदैव माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी उभे राहणार आहे. देशाच्या प्रगतीत माथाडी कामगारांचा मोठा हात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, राज्यातील आगामी निवडणूक आम्ही जिंकणारच, राज्यात महायुतीच सरकार येणार असा विश्वास यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेसाठी शिवसेना -भाजपा युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या दोन्ही नेत्यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माथडी कामगारांच्या व्यासपीठावर कोणताही राजकीय पक्ष ढवळाढवळ करणार नाही. चळवळीला ५० वर्षे पुर्ण झाली आहेत, यापुढेही असेच कार्य सुरू ठेवा. चळवळीतील अडचणी आम्ही दूर करू. माथाडी कामगारांच्या मुलांसाठी सरकार निश्चितच मदत करेल. तसेच, मराठा आरक्षणाच्या चळवळीला पाठिंबा देऊन  सरकारने अण्णासाहेबांना मानवंदना दिली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात म्हटले की,  पहिल्यांदाच आज माथाडी कामगारांसमोर आलो आहे. एका बाजूला नरेंद्र आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र आणि मध्ये मी हा भावनिक सोहळा आहे. तो काळ लढाईचा काळ होता बाळासाहेब आणि अण्णासाहेब यांनी मुंबईत मराठी माणसांमध्ये संघर्षाची ताकद पेटवली. ते आपल्या अनुयायांशी प्रामाणिक राहणारे नेते होते. बाळासाहेब आणि अण्णासाहेब एकत्र आले, पण ते जर गेले नसते तर या महाराष्ट्र राज्याने पहिला माथाडी कामगार मुख्यमंत्री झालेला पहिला असता.
नुसती ओझी वाहू नका, तुमच्या हक्काचे सरकार आले पाहिजे. लोकसभेआधीच निर्णय घेतला असता तर नरेंद्र पाटील आज खासदार असते. आता याचा अर्थ साताऱ्याच्या जागेवर कलगीतुरा रंगणार असा लावू नका, तसे काही नाही. नेत्याचे निर्णय चुकले तर संपूर्ण चळवळ संपून जाते. आम्ही कधी कोणाशी सुडाने वागणार नाही. तुम्ही वाघनखे आहात, तुमच्या ताकदीवर ही चळवळ सुरू आहे. महाराष्ट्रची माती देशाला दिशा देते. माथाडी कामगार फक्त कामगार राहता कामा नये आता तो मालक ही झाले पाहिजे.

राज्यातील  निवडणूक आम्ही जिंकणार आहोतच, राज्यात महायुतीचेच सरकार येणारच आहे, असा देखील त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला. मात्र हे सर्व तुमच्या हातात असल्याचेही त्यांनी कामगारांना उद्देशून म्हटलं. ५० वर्षे झाली तरी माथाडी कामगार चळवळ यशस्वीपणे सुरूच ठेवल्याबद्दल त्यांनी नरेंद्र पाटील यांचे विशेष कौतुकही केले.

याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदींना बिल गेट्स यांच्याकडून ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार

Next Post

शरद पवारांवर गुन्हा : पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post

शरद पवारांवर गुन्हा : पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

March 15, 2026
पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

March 15, 2026
धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

March 15, 2026
मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us