Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार दिलीप वाघ राष्ट्रवादी काँग्रेस हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज करणार दाखल 

najarkaid live by najarkaid live
October 2, 2019
in जळगाव
0
माजी आमदार दिलीप वाघ राष्ट्रवादी काँग्रेस हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज करणार दाखल 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा-भडगाव मतदारसंघात मा.आ.भाऊसो दिलीप ओंकार वाघ हे 3 ऑक्टोबर गुरुवार रोजी 12 वा. आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यासाठी मानसिंगका मैदान,राजीव गांधी टाऊन हॉल समोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सभेसाठी व उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी,अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष गफ्फारभाई मलिक, महाराष्ट्रातील मुलूखमैदान तोफ प्रा. यशवंत गोसावी आदी उपस्थित राहणार आहेत.तरी सभेला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ.सुरेश भोळे (राजूमामा)यांना लाखांच्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार !

Next Post

दिलीप वाघ यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद सामनेर ग्रामस्थांनी केला परिवर्तनाचा निर्धार !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दिलीप वाघ यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद सामनेर ग्रामस्थांनी केला परिवर्तनाचा निर्धार !

दिलीप वाघ यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद सामनेर ग्रामस्थांनी केला परिवर्तनाचा निर्धार !

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us