Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचाराला आजपासून सुरवात

najarkaid live by najarkaid live
October 4, 2019
in जळगाव
0
माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचाराला आजपासून सुरवात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभाचे राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार दिलीप वाघ यांनी आज दिनांक 4 रोजी  भडगाव शहरातील राम मंदिर वर नारळ फोडून केले प्रचाराची सुरवात केली.

त्यानंतर राम मंदिर, आझाद चौक, भडकम्बां, देशमुख वाडा, जमादार वाडा, शनिचौक, सिनेमा गल्ली, महादेव गल्ली, खोल गल्ली, नगरदेवळा दरवाजा, तहसील कार्यालय परिसर,बस स्टँन्ड परिसर, बडे सर कॉम्प्लेक्स, ते राष्ट्रवादी कार्यालये वर रँलीची समाप्ती झाली, या वेळी राष्ट्रवादी चे उमेदवार दिलीप वाघ, पिटीसी चेअरमन संजय नाना वाघ, संतोष भाऊ जाधव, हर्षल दादा पाटील, शाम दादा भोसले, विजय कुमार देशमुख, योजना ताई पाटील, भिकनूर पठाण, सुभाष पाटील, दत्ता आबा पाटील, एतेबार पठाण, शेर खान, मोहसीन खान, निमन दादा, जितेंद्र महाजन, मोतीलाल आण्णा नरवाडे, व राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.
रँलीचे स्वरूप पाहता भडगांव शहरातील नागरीकां मध्ये उत्साहाचे वातावरण दिसुन आले,भडगांव पाचोरा मतदार सघांतुन राजकीय समीकरण बदलण्याचे दाट शक्यता नाकारता येत नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शक्ती प्रदर्शनाने भाजपचे अमोल शिंदे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

पाचोरा – भडगाव मतदार संघात वंचित आघाडीकडून नरेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोरा – भडगाव मतदार संघात वंचित आघाडीकडून नरेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पाचोरा - भडगाव मतदार संघात वंचित आघाडीकडून नरेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us