Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेचा 5 ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ?

najarkaid live by najarkaid live
September 30, 2019
in राजकारण
0
मनसेचा 5 ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करताही प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत जवळपास 100 ते 125 उमेदवार उभे करीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायकरित्या कळते.

येत्या दोन ते तीन दिवसांत मनसे उमेदवारांची यादी जाहीर करणार असून 5 ऑक्टोबरला मनसे प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचेही कळते. राज यांच्या उपस्थितीत मनसेचा आज मुंबईत मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसे सहभागी होणार असल्याच्या सगळीकडे बातम्या पसरल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मनसेने निवडणूकच लढवली नाही. मात्र, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातच प्रामुख्याने प्रचार केल्याने ते आघाडीच्या बाजूने असल्याच्याही चर्चेला तोंड फुटले होते. निवडणूक निकाल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात गेल्याने राज यांच्या प्रचाराचा आघाडीच्या उमेदवारांना कितपत उपयोग झाला, हा मुद्दाही निवडणुकीनंतर चर्चेच्या केंद्रस्थानी होता.
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही मनसेकडून फारशी हालचाल दिसत नसल्याने मनसे निवडणूक लढविणार की नाही याविषयी बर्‍याच उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून येत्या एक ते दोन दिवसांत त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे कळते. 5 ऑक्टोबरला राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार असून त्यांची पहिली सभा कुठे होणार, याविषयी मात्र अद्याप निर्णय व्हायचा आहे. मनसे निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या प्रचाराचा रोख नेमक्या कोणत्या दिशेने असणार, पुन्हा ते भाजपलाच ठोकणार की त्यांच्या निशाण्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीही असणार याविषयी मात्र सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

येणार असाल तर आजच ठरवा!; आघाडीचं भाजप-सेनेतील नाराजांना आवाहन

Next Post

विजू खोटे यांचे निधन

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
विजू खोटे यांचे निधन

विजू खोटे यांचे निधन

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

March 13, 2026
Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

March 13, 2026
LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

March 13, 2026
Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us