Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात साईजीवन सुपर शॉपी व आ. सावकारे ग्रुपतर्फे 12 ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

najarkaid live by najarkaid live
September 13, 2019
in जळगाव
0
भुसावळात साईजीवन सुपर शॉपी व आ. सावकारे ग्रुपतर्फे 12 ट्रॅक्टर निर्माल्य संकलन
ADVERTISEMENT

Spread the love

नगरसेवक पिंटू कोठारींचे दातृत्व : गणेश भक्तांसाठी 550 किलो खिचडी महाप्रसाद वाटप
भुसावळ –  लाडक्या गणरायाला निरोप देताना भाविक पूजा-पत्रीचे साहित्यदेखील नदीपात्रात टाकत असल्याने होणारे जलप्रदूषण पाहता भुसावळातील साईजीवन सुपरशॉपी व आमदार संजय सावकारे ग्रुपतर्फे यावल नाक्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गुरुवारी दिवसभरात सुमारे 12 ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन या माध्यमातून करण्यात आले तर घरगुती गणपती विसर्जनासाठी सहा पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्याने सुमारे 60 भाविकांनी आपापल्या घरातील श्रींचे मनोभावे त्यात विसर्जन केले. भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक पिंटू कोठारी यांनी श्री विसर्जन मिरवणुकीतील गणेश भक्तांसाठी 550 क्विंटल किलो खिचडीसह पाण्याचे वाटप करून पुन्हा एकदा आपल्या दातृत्वाचा परीचय दिला.
जलप्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार-आमदार संजय सावकारे ग्रुप व साईजीवन सुपर शॉपीच्या संयुक्त विद्यमाने यावल नाक्यावर गुरुवारी दिवसभर निर्माल्य संकलन करण्यात आले. या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत तब्बल 12 ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन झाल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण रोखण्यास मदत झाली शिवाय घरघुती मूर्ती विसर्जनासाठी सहा टाक्या ठेवण्यात आल्या. या टाक्यांमध्ये सुमारे 60 भाविकांनी श्रींचे विसर्जन केले. तर नगरसेवक व साईजीवन सुपर शॉपीचे संचालक पिंटू कोठारी यांनी श्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी तब्बल 550 किलो खिचडीचे वाटप केले शिवाय भाविकांसाठी थंडगार पाण्याची व्यवस्थाही केली. कोठारींच्या या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले. यशस्वीतेसाठी हिंदू हौसिंग सोसायटी, आमदार संजय सावकारे गृप तसेच साईजीवनमधील कर्मचार्यांनी सहकार्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ गणेशोत्सव स्पर्धेत सांस्कृतिक फाऊंडेशन अव्वल !

Next Post

प्रत्येकाने मानवी हिताची नैसर्गिक स्त्रोत्र जपणे काळाची गरज – श्रीराम पाटील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
प्रत्येकाने मानवी हिताची नैसर्गिक स्त्रोत्र जपणे काळाची गरज – श्रीराम पाटील

प्रत्येकाने मानवी हिताची नैसर्गिक स्त्रोत्र जपणे काळाची गरज - श्रीराम पाटील

ताज्या बातम्या

धक्कादायक! ‘भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला’च समजलं नाही स्वतःचं भविष्य; काळं रहस्य उघड — 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले, बलात्कार प्रकरणात अटक

March 18, 2026
लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक - महापौर सौ.दिपमाला काळे

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – महापौर सौ.दिपमाला काळे

March 18, 2026
Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज...

Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज…

March 18, 2026
CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us