Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात लेवा समाजातील यमुनाबाई रोटे निवडणूक लढवणार!

najarkaid live by najarkaid live
September 20, 2019
in जळगाव
0
भुसावळात लेवा समाजातील यमुनाबाई रोटे निवडणूक लढवणार!
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ- (परशुराम बोंडे ) आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव भुसावळ विधानसभा मतदारसंघातून नशिराबाद येथील मूळ रहिवासी व जळगाव पंचायत समितीच्या सभापती यमुनाबाई दगडू रोटे ह्या निवडणूक लढवणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

तत्कालीन कै.खा.वाय.जी महाजन व मा.आ.दिलीप भोळे यांना नशिराबाद गाव भुसावळ विधानसभा मतदार संघात असताना रोटे परिवाराने सेना-भाजपा युतीसाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून रोटे परिवार भाजपाशी एकनिष्ठ आहे. यमुनाबाई रोटे ह्यापूर्वी नशिराबाद ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या व गेल्या वर्षी त्यांची पंचायत समिती सभापतीपदी निवड झाली होती. भुसावळ विधानसभा मतदारसंघात लेवा समाजाची संख्या सर्वाधिक असून त्यांच्यासह सर्व समाजातील नागरिकांची रोटे परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.नशिराबाद येथील दगडू रोटे लेवा समाजाचे असले तरी त्यांच्या पत्नी यमुनाबाई ह्या या गावातीलच रहिवासी असून अनुसूचित जातीतून आहे.भाजपातर्फे यमुनाबाई रोटे यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघावर दावेदारी केली असून भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजीव पाटील व किशोर काळकर यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे भुसावळचे राजकीय समीकरण बिघडण्याचे चिन्‍हे दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकांच्या मुलभूत सुविधांची पूर्तता न केल्यास 25 पासून आमरण उपोषण – संदीप महाजन

Next Post

एलसीबीचे पोनि बापू रोहम यांची  पोलीस महासंचालक कार्यालयात बदली

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एलसीबीचे पोनि बापू रोहम यांची  पोलीस महासंचालक कार्यालयात बदली

एलसीबीचे पोनि बापू रोहम यांची  पोलीस महासंचालक कार्यालयात बदली

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us