Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भीषण अपघाताने महाराष्ट्र पुन्हा हदरला : 8 जण ठार, 13 जण गंभीर

Editorial Team by Editorial Team
May 23, 2023
in राज्य
0
भीषण अपघाताने महाराष्ट्र पुन्हा हदरला : 8 जण ठार, 13 जण गंभीर
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आलीय.ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ही घटना शिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावानजिक घडलीय.

अपघातातील जखमी झालेल्या लोकंना तात्काळ सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे पण वाचा..

खळबळजनक! भुसावळ मुलाने केली आईची व पत्नीची हत्या

भारतीय पोस्टात 12828 जागांसाठी बंपर भरती ; १० वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

मधुमेहाच्या रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी 6च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक! भुसावळ मुलाने केली आईची व पत्नीची हत्या

Next Post

लोको पायलट स्टेशनवर ट्रेन थांबवायला विसरला ; चूक लक्ष्यात येताच काय केले वाचा..

Related Posts

Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

लोको पायलट स्टेशनवर ट्रेन थांबवायला विसरला ; चूक लक्ष्यात येताच काय केले वाचा..

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us