Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव येथे नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी ७ व १०फेब्रुवारीला अर्ज करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
February 7, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  प्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव येथे परिवहन्नेत्तर संवर्गातील दोनचाकी टू-व्हीलर वाहनांची नविन नोंदणी एमएच-५४-D-०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ व १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजेपर्यंत आपले अर्ज जमा करायचे आहे. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भडगाव यांच्या नावे) तसेच वाहन ज्याच्या नावाने नोंदणी करायची आहे त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोवाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.

आकर्षक क्रमांकाची पावती प्राप्त झाल्यावर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करण्याकरिता देणे बंधनकारक आहे. या पावतीची विधीग्राहयता ही फक्त १८० दिवस आहे. तसेच दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ व १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजेपर्यत अर्ज स्विकारले जाणार आहेत व दि १० फेब्रुवारी २०२५ रोजी अर्जाची छाणणी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा एकच धनाकर्ष DD स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकार राहील.

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०५.०० वाजता बंद लिफाफे सहा/उप प्रादेशिक परिवहन अधिकारी याच्या समोर उघडण्यात येतील व जास्त रकमेच धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक बहाल करण्यात येईल उर्वरित अर्जदारास त्यांचे धनादेश परत करण्यात येतील. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रविण बागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा

Next Post

डी.एल.एड्. परीक्षा डिसेंबर- 2024 निकाल जाहिर

Related Posts

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Next Post

डी.एल.एड्. परीक्षा डिसेंबर- 2024 निकाल जाहिर

ताज्या बातम्या

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us