Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगावकरांच्या आंदोलनाला भाजपाच्या अमोल शिंदेंचा पाठिंबा

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथेच होण्याची करणार मागणी

najarkaid by najarkaid
February 24, 2024
in जळगाव
0
भडगावकरांच्या आंदोलनाला भाजपाच्या अमोल शिंदेंचा पाठिंबा
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव-गेल्या काही दिवसांपासून येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथेच सुरू करावे याकरिता विविध सामाजिक संस्थांसह शहरातील सामान्य नागरिक देखील आग्रही आहेत.भडगाव तालुका हा भौगोलिक दृष्ट्या इतर तालुक्यांच्या मध्यभागी आहे. तसेच ही कार्यालय भडगाव येथे आल्यास तालुक्याचा विकासासह आर्थिक व व्यावसायिक चालना भडगाव तालुक्याला मिळेल त्यासाठी भडगाव मधील सामाजिक संस्था व असंख्य नागरिक यांनी दि. 23 फेब्रुवारी शुक्रवार रोजी रस्त्यावर येत रास्ता रोको आंदोलन केले.आणि आपली आग्रही मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मांडली व घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी भडगावकरांचे आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून यासंदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सदर मागणी करू तसेच भडगावकर जनतेने त्यांच्या आंदोलनाच्या ठरावात भडगाव तालुका व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय, सामाजिक व्यक्तीने आमच्या आंदोलनात सहभागी होऊ नये असा ठराव केल्यामुळे सदर आंदोलनात मी सहभागी होऊ शकलो नाही.असे बोलतांना सांगितले आहे.
तसेच भडगाव तालुक्यातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे भडगाव तालुक्यातील जनतेला असे वाऱ्यावर सोडले जाणार नाही मी जरी कुठलाही लोकप्रतिनिधी नसलो तरी भडगावकर जनतेसाठी सर्व सुख-दुखात तत्परतेने हजर राहील.कारण मी स्वतःला देखील भडगावकर नागरिक समजतो,त्यामुळे सदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय या विषयात स्वतः पाठपुरावा करून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लागेपर्यंत कटिबद्ध राहील असे अमोल शिंदे यांनी आश्वस्त केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनोज जरांगे पाटीलांविरुद्ध माझ्याकडे पुरावे, रेकॉर्डिंगही ; महाराज उद्या ईडीकडेही तक्रार करणार

Next Post

परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला ; मान्यवरांचा सुर

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला ; मान्यवरांचा सुर

परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला ; मान्यवरांचा सुर

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us