Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेस्ट वीजदरवाढीला मनसेचा विरोध; आयोगाला पत्र

najarkaid live by najarkaid live
January 31, 2020
in राज्य
0
बेस्ट वीजदरवाढीला मनसेचा विरोध; आयोगाला पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः – बृहन्मुंबई विद्युत  पुरवठा आणि परिवहन (बेस्ट)  उपक्रमाकडून करण्यात येणाऱ्या वीज दरवाढीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी याप्रकरणी विद्युत नियामक आयोगाला पत्र दिले आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाला होणार नफा परिवहन विभागाला वळता करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या प्रकाराला मनसेने आक्षेप घेतला आहे. बेस्टचा विद्युत विभाग कायम नफ्यात असतो. विद्युत विभागाचे काम चांगले आहे. मात्र, तुलनेने परिवहन विभाग कायम तोट्यात राहतो. त्यामुळे विद्युत विभागाल होणार नफा परिवहन विभागाला वळता करू नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे. बेस्टच्या वीजदरवाढीवर फेरविचार करण्यात यावा, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी या पत्रात केली आहे.

बेस्टच्या परिवहन विभागाला होणार तोटा भरून काढण्यासाठी विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाला वळता करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी विद्युत नियामक आयोगाला एक पत्र लिहिले. या प्रकाराबाबत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना विचारले असता, विद्युत विभागाचा नफा अशा प्रकारे वळता केला जाऊ शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. त्यामुळे नफा वळवण्याच्या चर्चांना आधार नसल्याचे परदेशी यांनी सांगितल्याचे समजते.

वीजदरवाढ करून मुंबईकरांवर आणखी बोजा टाकला जाऊ नये, असे मनसेचे म्हणणे आहे. दरम्यान, वीजदरवाढीच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, वीजदरवाढ करता येईल का, अशी विचारणा करणारे पत्र बेस्ट प्रशासनाने आयोगाला दिल्याची माहिती मिळाली आहे. विद्युत नियामक आयोगाच्या परवानगीशिवाय वीजदरवाढ करता येत नाही. त्यामुळे वीजदरवाढीवरून राजकारण तापणार असे दिसते. मुंबईकरांच्या खिशाला आणखी कात्री लागेल, हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फाशीची तयारी पूर्ण – तिहार प्रशासन

Next Post

कुटुंबियांसाठी त्यांनी सोडलं कंपनीचे प्रमुखपद !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
कुटुंबियांसाठी त्यांनी सोडलं कंपनीचे प्रमुखपद !

कुटुंबियांसाठी त्यांनी सोडलं कंपनीचे प्रमुखपद !

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us