Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस निरीक्षकाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळला रेल्वे रूळावर

najarkaid live by najarkaid live
March 9, 2024
in जळगाव
0
पोलीस निरीक्षकाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळला रेल्वे रूळावर
ADVERTISEMENT

Spread the love

 पुणे येथे सीआयडी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय – 42) यांचा दोन तुकडे झालेला मृतदेह परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर आढळून आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत  समजू शकले नाही,शनिवारी सकाळी दोन तुकडे झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी शनिवारी सकाळी सात वाजता रेल्वेरुळावर एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. ही माहिती मिळताय सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांना परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर एका व्यक्तीचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन, पंचनामा करून परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान, मयत व्यक्तीचे नाव सुभाष भीमराव दुधाळ असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याची माहिती मिळालेली नाही. तसेच ते परळी येथे कशासाठी आले होते याचीही मिळालेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ठरलं!भाजपा सर्वाधिक जागा लढविणार तर शिवसेना मुंबईतील एक जागा भाजपाला सोडण्यास तयार, अजितदादा पवारांना एक अंकी जागा

Next Post

धक्कादायक घटना ; रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या युवकांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथ मारून केले बाजूला, व्हिडीओ तुफान व्हायरल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
धक्कादायक घटना ; रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या युवकांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथ मारून केले बाजूला, व्हिडीओ तुफान व्हायरल

धक्कादायक घटना ; रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या युवकांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथ मारून केले बाजूला, व्हिडीओ तुफान व्हायरल

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us