Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची., फडणवीसांच्या ‘त्या’ पत्रावर संजय राऊतांची खोचक टीका

najarkaid live by najarkaid live
December 8, 2023
in राजकारण
0
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची., फडणवीसांच्या ‘त्या’ पत्रावर संजय राऊतांची खोचक टीका
ADVERTISEMENT

Spread the love

 पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची म्हणत .,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आमदार नवाब मलिक यांच्या संदर्भात लिहलेल्या ‘त्या’ पत्रावर खा.संजय राऊतांनी टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली असतांना विधानसभेत सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यामुळे वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले आमदार नवाब मलिक हे आता अजित पवार गटात सामील झाल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान विरोधकांनी सभागृहात यावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले. सभागृहा बाहेर देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेचे झोड उठवले असतांना देवेंद्र फडणवीसांनी अजितदादा पवार यांना यांना या संदर्भात पत्र लिहलं. त्यावर आता खा. संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

खा.संजय राऊत काय म्हणाले 

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की,अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते, असे सांगून खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ईडी फेम भावना गवळी, प्रताप सरनाईक, मुलुंडचे पोपटलाल (किरीट सोमय्या) यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त नवाब मलिक यांच्यावर, बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची…, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हे पण वाचा….

सत्ता येते आणि जाते…; देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना लिहलं पत्र

 महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी विरोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटले होते. पण तेच मलिक आता सत्तेत सहभागी झाल्याने  विरोधकांनी फडणवीस यांच्यावर  टिकेचे झोड उठवले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सत्ता येते आणि जाते…; देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना लिहलं पत्र

Next Post

Ayushman Bharat Yojana: ‘या’ गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतो!

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
Ayushman Bharat Yojana: 'या' गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतो!

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us