Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !

बहुउद्देशीय सभागृह हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठेवा - पालकमंत्री गुलाबराव पाटील

najarkaid live by najarkaid live
October 5, 2024
in Uncategorized
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी दि. 4 – DPDC मधून राजमाता जिजाऊ चौक सुशोभिकरण साठी 10 लक्ष तर वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत अमळनेर रस्त्यावर क्रांतीसुर्य महाराणा प्रताप प्रवेशद्वार उभारणार असल्याचे सांगून 14 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच उभारणार आहे. मराठा समाजाच्या एकत्रिततेसाठी आणि सांस्कृतिक जतनासाठी हे कार्यालय मोठे योगदान देऊ शकते. या ठिकाणी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून समाजाच्या एकात्मतेला बळ मिळू शकते. बहुउद्देशीय सभागृह हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठेवा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे मराठा समाज प्रबोधिनी आयोजित मराठा समाज बहुउद्देशीय सभागृह भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.

अध्यक्षीय भाषणात खा. स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाती – पातीच्या राजकारणापेक्षा विकास कामांना सतत महत्व दिले आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात विकास कामांचा झंझावात निर्माण केला असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठा समाज प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. डी. पी. पाटील यांनी मराठा समाज बहुउद्देशीय सभागृहासाठी 50 लाखाचे निधी दिल्याबद्दल धन्यवाद देवून सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन सचिव आर. डी. पाटील यांनी केले. आभार डी डी पाटील सर यांनी मानले.

याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, जे.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संजय पवार, सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानन पाटील, संजय पाटील सर, धनराज पाटील, ज्ञानेश्वर महाजन, प्रेमराज पाटील, सचिन पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाजपाचे सुभाष देवराम, सी. के. पाटील, भानुदास विसावे, जीवन आप्पा बयास, शहर प्रमुख विलास महाजन, पप्पू भावे, विजू महाजन, जिजाबराव पाटील, किशोर पाटील, रविंद्र चव्हाण सर, भानुदास विसावे, मराठा समाज प्रबोधिनीचे पदाधिकारी, संचालक निळकंठ पाटील, गुलाबराव मराठे, मोहन पाटील, राहुल पाटील प्रा. किरण पाटील, आनंदा पवार, गोविंदा पवार, राजेंद्र गांगुर्डे, सुनिल चौधरी, रोहिदास पाटील, मोहन पाटील, विजय पवार, महेश पाटील, वाल्मीक पाटील, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता राखता येते – अशोक जैन

Next Post

गरबा खेळताना ‘दांडिया किंग’चा मृत्यू  ; जळगावातील दुर्दैवी घटनेने हळहळ

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

गरबा खेळताना 'दांडिया किंग'चा मृत्यू  ; जळगावातील दुर्दैवी घटनेने हळहळ

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us