Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाण्याची बाटली घेवून येते सांगून गेली आणि बेपत्ता झाली ; जळगाव बसस्टॅण्ड येथील घटना

najarkaid live by najarkaid live
May 30, 2024
in Uncategorized
0
पाण्याची बाटली घेवून येते सांगून गेली आणि बेपत्ता झाली ; जळगाव बसस्टॅण्ड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- महिला तीच्या आई सोबत जळगाव बसस्थानक येथे आली होती सोबतच ३ वर्षाचा मुलगा देखील होता दरम्यान सोबत असलेल्या आईला पाण्याची बाटली घेऊन येते असं सांगून गेली पण परत आली नाही बसस्थानक आवारातून ही महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलाला सोबत घेवून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २९ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

बेबाबाई योगेश बाविस्कर वय २३ आणि भाग्येश योगेश बाविस्कर वय ३ दोन्ही रा. कढोली ता. जळगाव असे बेपत्ता झालेल्या मायलेकाचे नाव आहे.जिल्हापेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कढोली गावात बेबाबाई योगेश बाविस्कर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता बेबाबाई या त्यांच्या आई रत्ना शत्रुघन कोळी आणि मुलगा भाग्येश बाविस्कर यांच्यासोबत जळगाव येथील बसस्थानक येथे आलेले होते. त्यावेळी पाण्याची बाटली घेवून येते sअसे आई रत्ना कोळी यांना सांगून बेबाबाई बाविस्कर यांनी मुलगा भाग्येस याला सोबत घेवून बेपत्ता झाल्या. त्यानंतर त्यांच्याआईने दोघांचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी २९ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ॲड. महेंद्र भावसार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी?

Next Post

पतीची क्रूरता ; पत्नीची हत्या करून तीच्या शरीराची कातडी सोलून काढली, पोलिसही अचंबित…

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

बॉयफ्रेंडच्या मदतीने जन्मदात्या बापाचा व सख्या भावाचा खून केला ; मृतदेह ‘फ्रिज’ मध्ये, धारदार शस्राने वार…

पतीची क्रूरता ; पत्नीची हत्या करून तीच्या शरीराची कातडी सोलून काढली, पोलिसही अचंबित...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us