Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा तोंडघशी

najarkaid live by najarkaid live
September 13, 2019
in राष्ट्रीय
0
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा तोंडघशी
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानला सर्वच स्तरावर निराशा हाती लागली आहे. चीन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनीदेखील अन्य देशांची भारताला साथ असल्याचे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पुन्हा तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. त्याचे कारण त्यांनी केलेले खोटे दावे आहेत. त्यांच्या या दाव्यांमुळे इम्रान खान आता हास्याचा विषय बनले आहेत. काश्मीर मुद्द्यावर मानवाधिकार आयोगातील कथितरित्या 58 देशांनी समर्थन दिल्याने धन्यवाद करणारे ट्विट त्यांनी केले होते. परंतु यामध्ये केवळ 47 सदस्य देशच आहेत.
काश्मीरमध्ये भारत सैन्याचा वापर थांबवावा, काश्मीरी जनतेच्या नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे आणि काश्मीरमधून निर्बंध हटवावे, यासाठी 10 सप्टेंबर रोजी मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानची साथ दिलेल्या 58 देशांची मी प्रशंसा करतो, अशा आशयाचे ट्विट इम्रान खान यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर अनेक युझर्सनी त्यांना ट्रोल केले. यामध्ये पाकिस्तानी युझर्सचाही समावेश होता. मानवाधिकार परिषदेत 47 सदस्य देश आहेत, तर एकूण 58 देशांचे समर्थन कसे मिळालं? असा सवाल अनेक युझर्सनी केला.पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनीदेखील इम्रान खान यांची फिरकी घेतली आहे. संयुक्त राष्ट्राचा मानवाधिकार आयोग 47 सदस्य देशांचा मिळून तयार झाला नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. तर एका युझरने 58 देशांमध्ये बलुचिस्तान, सिंधुदेश आणि पस्तुनिस्तानही सामिल आहे का असा सवाल केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पाकिस्तानची फिरकी घेतली. पाकिस्तानला 58 देशांचे समर्थन मिळाल्याचा सवाल पत्रकाराने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांना केला. यावर उत्तर देताना मानवाधिकार आयोगात 47 सदस्य देश असताना त्यांना 60 देशांचं समर्थन कसं मिळालं हे पाकिस्तानच सांगू शकतो असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नासाकडून इस्रोला मदतीचा हात

Next Post

राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनाला 19 भाविकांना जलसमाधी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनाला 19 भाविकांना जलसमाधी

राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनाला 19 भाविकांना जलसमाधी

ताज्या बातम्या

धक्कादायक! ‘भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला’च समजलं नाही स्वतःचं भविष्य; काळं रहस्य उघड — 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले, बलात्कार प्रकरणात अटक

धक्कादायक! ‘भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला’च समजलं नाही स्वतःचं भविष्य; काळं रहस्य उघड — 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले, बलात्कार प्रकरणात अटक

March 18, 2026
लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक - महापौर सौ.दिपमाला काळे

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – महापौर सौ.दिपमाला काळे

March 18, 2026
Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज...

Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज…

March 18, 2026
CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

March 18, 2026
today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

March 18, 2026
Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

March 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us