Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी, डोवल ’जैश’च्या निशाण्यावर

najarkaid live by najarkaid live
September 25, 2019
in राष्ट्रीय
0
पंतप्रधान मोदी, डोवल ’जैश’च्या निशाण्यावर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यावर हल्ला करण्यासाठी विशेष गट तयार करण्याचं काम पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं सुरू केलं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्याचा सूड घेण्यासाठीच हल्ल्याचा कट रचला आहे. आयएसआयमधील एक ’मेजर’ या हल्ल्यासाठी ’जैश’ची मदत करत आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिली.
’जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेतील पाकिस्तानी दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याचा म्होरक्या यांच्यातील लेखी संवादाची माहिती एका विदेशी गुप्तचर संस्थेच्या हाती लागली. त्याच विदेशी गुप्तचर संस्थेनं ही माहिती भारतीय गुप्तचर अधिकार्‍यांना दिली. विदेशी संस्थेकडून मिळालेली माहिती ’टाइम्स ऑफ इंडिया’च्या हाती लागली असून, सप्टेंबरमध्ये एका मोठ्या हल्ल्याची योजना आखल्याचा त्यात उल्लेख आहे.
30 शहरांमध्ये अलर्ट- मिळालेल्या माहितीच्या आधारे जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, कानपूर, गांधीनगर, लखनऊसह एकूण 30 शहरांमध्ये पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांच्याही सुरक्षेचा आढावा घेतला आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट एअर स्ट्राइकच्या योजनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच ते पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आदर्श आचारसंहितेचे प्रत्येक विभागाने काटेकोरपणे पालन करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

फादर दिब्रिटो यांच्या निवडीवरून वाद; ठाले-पाटलांना धमक्या

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
फादर दिब्रिटो यांच्या निवडीवरून वाद; ठाले-पाटलांना धमक्या

फादर दिब्रिटो यांच्या निवडीवरून वाद; ठाले-पाटलांना धमक्या

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us