Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निकालानंतर अवघ्या 24 तासात 10 लाख लोक ‘आप’मध्ये

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
निकालानंतर अवघ्या 24 तासात 10 लाख लोक ‘आप’मध्ये
ADVERTISEMENT

Spread the love

दिल्ली – दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर 24 तासांच्या आत संपुर्ण भारतातून तब्बल 10 लाख लोक पक्षाशी जोडले गेले आहेत. पक्षाचे सभासद होण्यासाठी आपने मोबाईल नंबर देखील सुरू केला आहे. ज्यावर मिस्ड कॉल देऊन आपचे सभासद होता येते.

अधिकृत ट्विट हँडलवरून ट्विट करत आपने याबाबत दावा केला आहे. ट्विटद्वारे पक्षाने सांगितले की, विजयानंतर अवघ्या 24 तासात संपुर्ण भारतातून तब्बल 11 लाख लोक पक्षाशी जोडले गेले आहेत.  आपने 70 जागांपैकी 62 जागांवर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची कामगिरी केली आहे. या निवडणुकीत भाजपला 8 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. सलग तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून 16 फेब्रुवारीला शपथ घेणार आहेत. या शपथविधीला सोहळ्याला इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षांचे नेते सहभागी होणार नाहीत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

5 दिवसांचा सप्ताह करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय मूर्खपणाचा’, काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा आहेर

Next Post

मोदी-ट्रम्प करणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
मोदी-ट्रम्प करणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

मोदी-ट्रम्प करणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us