Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरदेवळा येथील राष्टवादी कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश

najarkaid live by najarkaid live
September 23, 2019
in जळगाव
0
नगरदेवळा येथील राष्टवादी कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा -पाचोरा – भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांचे विकासाभुमुख नेतृत्व मान्य करीत नगरदेवळा गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
आमदार किशोर पाटील यांच्या सह संपर्क प्रमुख सुनिल पाटील, जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा निर्मल सिड्स येथे पार पडला. यावेळी भगवा रुमाल व शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
शिवनारायन महाजन हे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील पितामह असून गावातील सरदार एस. के. पवार विद्यालय, विविध कार्यकारी सोसायटी, पिक संरक्षण संस्था, दूध सोसायटी, सार्वजनिक वाचनालय अशा अनेक महत्त्वाच्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. यामुळे तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून एक मोठा विरोधी गट शिवसेनेत सामील झाला आहे. यावेळी राजेश शिवनारायण महाजन (नगरदेवळा वि.का.सो. सोसायटी माजी चेअरमन), संजय महाजन, भुषण जाधव, योगेश जाधव, अभिमन्यू महाजन, रोशन जाधव, रवींद्र सखाराम पाटील, राजेंद्र महाजन, संजय सोनार, भिला रोकडे, अशोक महाजन, रतन जाधव, शंकर महाजन, सुनिल जाधव, शालिग्राम गोसावी, सुनिल पाटील, किशोर महाजन, प्रल्हाद सावळे, लोटन महाजन, कैलास महाजन, समाधान महाजन, गोकुळ महाजन सागर महाजन, विक्की जाधव, सुरेश मिस्तरी, रामा महाजन यांच्यासह अनेकांनी प्रवेश घेतला. या प्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील दिपक राजपूत, प्रकाश सोमवंशी, उद्धव मराठे, लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, दिनकर देवरे, प्रा. गणेश पाटील, शरद पाटील, अविनाश कुडे, प्रदीप परदेशी, सागर पाटील, विनोद राऊळ, भैया महाजन, गणेश देशमुख, सोनू परदेशी, दिपक पवार, किरण पाटील, धर्मेंद्र राजपूत, स्वरूप राजपूत, गणेश महाले आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ.हरिभाऊ जावळे यांच्यावरच उलटणार कुरघोडीचा डाव ?

Next Post

मुंदाने येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मुंदाने येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

मुंदाने येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us