Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौऱ्यापूर्वीच ट्रम्प यांचा भारत-चीनला दणका

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in राष्ट्रीय
0
दौऱ्यापूर्वीच ट्रम्प यांचा भारत-चीनला दणका
ADVERTISEMENT

Spread the love

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनाची भारतात जोरदार तयारी सुरु असतानाच ट्रम्प प्रशासनाने जागतिक व्यापार संघटनेच्या  WTO खांद्यावर बंदूक ठेवून भारत आणि चीनला दणका दिला आहे. विकसनशील देशांकडून होणाऱ्या ‘WTO’च्या सवलतींच्या गैरवापरावर आक्षेप घेत ट्रम्प यांनी भारत, चीनसह जवळपास दोन डझनहून अधिक देशांच्या आयातीवर कारवाई करण्यासाठी नियमावलीत सुधारणा केली आहे. 

जागतिक व्यापार संघटनेच्या सवलतींचा लाभ घेऊन या देशांकडून होणाऱ्या निर्यातीने अमेरिकेतील उद्योग संकटात सापडले असल्याचे युनायटेड नेशन ट्रेड रिप्रेझेन्टेटिव्ह (USTR)च्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर सोमवारी ‘USTR’ने विकसनशील आणि अल्प विकसनशील देशांच्या यादीतून काही देशांना वगळले आहे. यात भारत, चीन, दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे.

जगभरात अनेक देश प्रगती करत असल्याने ‘USTR’ने विकसनशील देशांचे मूल्यपमान करण्यासाठी नव्या पध्द्तीचा अवलंब केला आहे. यापूर्वी १९९८ मध्ये विकसनशील देशांची संकल्पना निश्चित करण्यात आली होती. वर्ल्ड बँकेने जाहीर केलेले उच्च उत्पन्न असलेले देश ज्यांचा समावेश ‘जी-२०’ देशांचा समूह आणि OECD या समूहाचे सदस्य आहेत त्यांचा विशेष प्राधान्य दर्जा काढून टाकण्याची तयारी ट्रम्प प्रशासनाने सुरु केली आहे.

WTO’ च्या नियमानुसार विकसनशील देशांना द्विपक्षीय व्यापारात सवलती घेताना ‘काउंटरव्हेलिंग ड्युटीज’ सादर कराव्या लागतात. त्यांना अँटी सबसिडीज ड्युटी म्हणतात. या एक टक्क्याहून कमी असतात. मात्र एखाद्या देशाने त्यावर अक्षेप घेतला तर आयात शुल्कात वाढ करण्याचा किंवा त्यावर कारवाईचा त्यांना अधिकार आहे. हीच खेळी आता ट्रम्प प्रशासनाने सुरु केली आहे.

यापूर्वीही ट्रम्प यांनी घेतले आक्षेप
– अमेरिकेला मंदीच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रयत्न करत आहेत. विशेषतः चीनसारख्या बड्या अर्थव्यवस्थांची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
– यापूर्वी दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत ट्रम्प यांनी जर चीन, भारत हे विकासनशील देश असतील तर अमेरिकासुद्धा विकसनशील देश आहे, अशी भूमिका मांडली होती.
– काही महिन्यांपूर्वी वर्ल्ड बँक चीनला का कर्ज देत आहे, असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला होता. चीनकडे प्रचंड पैसे आहेत, त्यामुळं चीनला कर्ज देऊ नये, अशी मागणी ट्रम्प यांनी वर्ल्ड बँकेकडे केली होती, त्यानुसार चीनच्या कर्ज पुरवठयात वर्ल्ड बँकेने कपात करण्याचा निर्णय घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यश मिळविण्यासाठी नियोजन,शिस्तीला महत्व – डॉ.तळवलकर

Next Post

सिंचन: ईडी, सीबीआय प्रतिवादी नाहीच; हायकोर्टानं मागणी फेटाळली

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
सिंचन: ईडी, सीबीआय प्रतिवादी नाहीच; हायकोर्टानं मागणी फेटाळली

सिंचन: ईडी, सीबीआय प्रतिवादी नाहीच; हायकोर्टानं मागणी फेटाळली

ताज्या बातम्या

CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

March 18, 2026
today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

March 18, 2026
Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

March 18, 2026
एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

March 17, 2026
US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

March 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us