Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रॅक्टरमध्ये उगविली गांजाची रोपे ; पंचनामा न करताच झाडे उपटली

najarkaid live by najarkaid live
September 19, 2019
in जळगाव
0
ट्रॅक्टरमध्ये उगविली गांजाची रोपे ; पंचनामा न करताच झाडे उपटली
ADVERTISEMENT

Spread the love

वाळूच्या वाहतुकीतून गांजा , गुटख्याची ५ कोटींची चाळीसगावातून उलाढाल

चाळीसगाव-  चाळीसगाव शहरातून ५ कोटींच्या गांजा आणि गुटख्याची विक्री होतं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून वाळू व्यवसायाच्या माध्यमातून चोरट्या रीतीने गुटखा आणि गांजाची विक्री होत असल्याचे आज तहसीलदार कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या वाळूच्या ट्रकटरमध्ये गांजाची रोपटे उगविली असल्याने या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे चाळीसगावातून मोठ्या प्रमाणत गुटखा आणि गांजा वितरित होत असून याकडे मात्र यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे .

चाळीसगाव शहरात गेल्या 4 वर्षात तीनशे कोटी पेक्षा अधिकचा वाळू उपसा झाला आहे.  यात हिंगोने येथील तीतूर नदी आणि गिरणा नदीचा समावेश होता. याविषयी गाजावाजा झाला, 2 कोटी दंडाची कारवाई झाली. काही महसूल अधिकारी याच्यावर गंडांतर तर आले.
या प्रकारानंतर काही कारवाई म्हणून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते. हे ट्रॅक्टर मध्ये पाणी मुरू लागलं, सत्य बाहेर पडल वाळूच्या ट्रॅक्टर मधून चक्क गांजाची रोप उगवून बाहेर पडू लागली
महाराष्ट्र पोलिसांना एक मोठं आव्हान समोर येऊन ठेपल आहे. की चाळीसगाव मधून येणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टर मध्ये लपवून गांजाची तस्करी औरंगाबाद, मुंबई पुणे , नासिक , या शहरात होत होती का? याविषयीची तपास सुरू करणे गरजेचे आहे.
वाळू तस्करी मधून कोट्यवधीची कमाई आणि त्या वाळू आड गांजाची तस्करी असे जोड धंदा सुरू असल्याचा हा सबळ पुरावा असल्याचे म्हटले जात आहे. तसेच प्रशासनाने गांजाची रोपे काढण्याअगोदर पंचनामा करणे क्रमप्राप्त असताना तो न करता झाडे उपटून फेकून देण्यात आली असल्याने कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून गांजा आणि गुटखा तस्करांचा त्वरित शोध घेऊन कारवाई  मागणी चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मतांसाठी शरद पवारांनी काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार करणे दुर्दैवी – नरेंद्र मोदी

Next Post

पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायतस मान्यता

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायतस मान्यता

पोखरी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायतस मान्यता

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us