Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील “सक्सेस कि “- निलांबरी जोशी

najarkaid live by najarkaid live
February 8, 2020
in जळगाव
0
टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील “सक्सेस कि “- निलांबरी जोशी
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव –   माणसाच्या व्यक्तिमत्वाचे अनेकविध पैलू आज  आपल्याला बघावयास मिळतात. टीमवर्क असो की कुठलेही क्षेत्र खेळीमेळीने व मोठा विचार आत्मसात करून केलेले काम हीच  “सक्सेस कि” आहे असे विचार, कॉर्पोरेट व सुप्रसिद्ध लेखिका  नीलांबरी जोशी यांनी केसीई सोसायटीच्या आय. एम. आर.इंस्टिट्यूट येथे आयोजित “औद्योगीक नेतृत्व आणि संघटित मानसिकता” या  व्याख्यानात केले. केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्तं या व्याख्यानाचे आयोजन आय.एम. आर.ला केले होते. 

यावेळी व्यासपीठावर के.सी.ई. सोसायटीचे सन्माननीय सहसचिव प्रमोद पाटील, आय.एम. आर च्या  संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे उपस्थित होते.

  पुढे बोलताना त्या म्हटल्या की, आज उद्योग क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला पाहावयास मिळतात यात काही मितभाषी तर काही बोलक्या स्वभावाचे आहेत असे जरी स्वभावाचे पैलू असले तरी आज प्रत्येकाने त्याच्या अनुभव व कौशल्याचा वापर करीत प्रतिकूल परिस्थितीतून सुरू केलेला व्यवसाय आज उच्च स्तरावर नेऊन ठेवला आहे याचे गमक केवळ सर्वांविषयी असलेली  सहकार्याची भावना हे आहे, यात शंका नाही. जीवनात तुम्हाला उद्योग क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची तसेच बदलत्या काळानुसार स्वतः बदल घडवून आणणे तितकेच महत्वाचे आहे. या क्षेत्रात यशाची उंच भरारी तुम्ही नक्की गाठू शकाल, असे विचार त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना मांडले यावेळी त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील उद्योगात उद्योजकांचे व्यक्तिमत्व कसे घडले याविषयी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, टीमवर्क करताना ते टिमवर्क मर्यादित न ठेवता त्याचा आवाका वाढवल्यास व्यक्तिमत्व विकासला अनेकविध पैलू पडतात. टीम बिल्डिंग आणि लीडरशिप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने या क्षेत्रात करियर करायचे असल्यास स्वतःला सिद्ध करावे लागेल. असे त्या म्हटल्या..या कार्यक्रमाला उद्योजक म्हणून रोटरीचे कॅप्टन मोहन कुलकर्णी, अमित साखला, रोहित पोतदार, गोकुळ संघवी, संगीता अट्रावलकर, डॉ. वायकोळे, संदीप शर्मा रोटरीचेसचिव विजय काबरा, उद्योजक किशोर देशमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी  उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. शमा सराफ यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातही केजरीवाल पॅटर्न; लवकरच मोफत वीज?

Next Post

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये कौतुक सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये कौतुक सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये कौतुक सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

March 18, 2026
एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Jalgaon Weather Update : जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; दुपारनंतर रस्ते ओस पडले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us