Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा दूध संघाचा अंतिम निकाल जाहीर ; कोणत्या उमेदवारांना किती मते मिळाली? जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
December 11, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्हा दूध संघातील लोणी-दूध पावडरमध्ये कोट्यावधीचा अपहार; भाजप आमदाराच्या तक्रारीने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : मागील काही दिवसापासून गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणूकीत खडसेंना धक्‍का बसला आहे. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्‍या गटाने १५ तर खडसे गटाला ५ जागांवर विजय मिळविता आला आहे.

दूध संघाच्‍या मावळत्या चेअरमन असलेल्‍या मंदाकिनी खडसे यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मुक्‍ताईनगर मतदार संघातून त्‍यांच्‍या विरोधात उभे असलेले भाजपचे आमदार मंगेश चव्‍हाण यांनी विजय प्राप्‍त केला आहे. अर्थात हा एकनाथ खडसेंचा धक्‍का मानला जात आहे.

कोणाला किती मते मिळाली?
मुक्ताईनगर मतदार संघ: आ. मंगेश चव्हाण (एकूण मते 255), मंदाकिनी खडसे (एकूण मते 179)
जामनेर मतदार संघ: मंत्री गिरीश महाजन (एकूण मते 276), दिनेश पाटील (एकूण मते 158)
पारोळा मतदार संघ : आ.चिमणराव पाटील (एकूण मते 227), सतीश अप्पा (एकूण मते 208)
रावेर मतदार संघ : जगदीश बढे (एकूण मते 170) ठकसेन पाटील (एकूण मते 266)
जळगाव मतदार संघ : मालती महाजन (एकूण मते 162), गुलाबराव पाटील ( एकूण मते 275)
एरंडोल मतदार संघ : दगडू चौधरी (एकूण मते 230), अमर जैन ( 205)
भडगाव मतदार संघ : रावसाहेब भोसले (एकूण मते 233), डॉ. संजीव पाटील (एकूण मते 200)
भुसावळ मतदार संघ : शामल झांबरे (एकूण मते 263), शालिनी ढाके (एकूण मते 169)
बोदवड मतदार संघ : ऍड. रवींद्रभैया पाटील ( एकूण मते 216), मधुकर राणे (एकूण मते 220)
चाळीसगाव मतदार संघ : प्रमोद पाटील ( एकूण मते 247), सुभाष पाटील (एकूण मते 188)
चोपडा मतदार संघ : इंदिराबाई पाटील (एकूण मते 164), रोहित निकम (एकूण मते 269)
धरणगाव मतदार संघ : वाल्मिक पाटील (एकूण मते 167), संजय पवार (एकूण मते 269)
अमळनेर मतदार संघ : आ. अनिल पाटील(एकूण मते 246), स्मिता वाघ (एकूण मते 184)
यावल मतदार संघ : हेमराज चौधरी (एकूण मते 168), नितीन चौधरी (एकूण मते 260)

हे सुद्धा वाचा…

प्रियकर, प्रॉपर्टी आणि पत्नीचं सनसनाटी कृत्य! टीव्ही सीरियल पाहून पती, सासऱ्यांना संपविले

खडसेंना मोठा धक्का ! मुक्ताईनगरात आ. मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली

जिल्हा दुध संघ निवडणुकीत ‘या’ पॅनलची मोठ्या विजयाकडे वाटचाल?

जळगाव जिल्हा दूध संघ निकाल ; सुरुवातीलाच हे उमेदवार झाले विजयी

महिला राखीव मतदार संघ: छाया देवकर (एकूण मते 235) पूनम पाटील (एकूण मते -), सुनीता पाटील (एकूण मते 192), उषा पा.(एकूण मते-), मनीषा सूर्यवंशी (एकूण मते -164)

अनु जाती जमाती : ब्रम्हे श्रावण (एकूण मते 161), आ. संजय सावकारे (276)

वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. : विजय पाटील (एकूण मते 179), अरविंद देशमुख (एकूण मते 259)

इ.मा.व : गोपाळ भंगाळे (एकूण मते 207), पराग मोरे (एकूण मते 230)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रियकर, प्रॉपर्टी आणि पत्नीचं सनसनाटी कृत्य! टीव्ही सीरियल पाहून पती, सासऱ्यांना संपविले

Next Post

या राज्यात भाजपला मोठं खिंडार? तब्बल ७ आमदार काँग्रेसच्या संपर्कात

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
या राज्यात भाजपला मोठं खिंडार? तब्बल ७ आमदार काँग्रेसच्या संपर्कात

या राज्यात भाजपला मोठं खिंडार? तब्बल ७ आमदार काँग्रेसच्या संपर्कात

ताज्या बातम्या

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

March 17, 2026
धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Jalgaon Weather Update : जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; दुपारनंतर रस्ते ओस पडले

Pakistan-Afghanistan War LIVE : काबूलमध्ये एअर स्ट्राइकमध्ये 400 मृतांचा दावा; दोन्ही देश आमनेसामने

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा...

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा…

March 17, 2026
राज्यातील 'या' भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

Weather Alert : राज्यातील ‘या’ भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

March 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us