Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यानो १० वी पास नंतर शिक्षण घेताय… ‘या’ विद्यार्थ्यांना मिळतेय स्कॉलरशिप, घरी बसल्या करा अर्ज

najarkaid live by najarkaid live
October 12, 2022
in जळगाव
0
९ ते १२ वी च्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळतेय स्कॉलरशिप ; केंद्र सरकारची योजना जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि.१२ (प्रतिनिधी) :- मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन नूतनीकरण च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती 22 सप्टेंबर,2022 पासून सुरू करण्यात आली आहे. सदर शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येते.

          केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकृत होणान्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांनी वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून दिले आहेत.वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही.

1)    शैक्षणिक सस्त – प्राप्त झालेले ऑनलाईन अग्रेषित करण्याकरिता प्रस्तावित मुदत (संबंधित महाविद्यालयाच्या प्रचार्याकरिता ) – प्राप्त झालेले ऑनलाईन अग्रेषित करण्याकरिता प्रस्तावित मुदत ( संबंधित जिल्ह्यातील सहाय्य्‍क आयुक्त स.क. यांचे करिता )

2)         कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम ( उदा. इ. 11 वी, 12 वी ( सर्व शाखा) इ.11 वी 12 वी (MCVC) , ITI ) इत्यादी कनिष्ठ महाविद्यालयातील भ्यासक्रम      ( उदा. इ. 11 वी, 12 वी (सर्व शाखा) , इ. 11 वी 12 (MCVC), ITI ) इत्यादी   नवीन अर्ज – दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 8 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत व दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 15 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत, नुतनीकरण अर्ज दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 15 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत , व दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 15 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत,

3)   वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम ( उदा इ.प्रथम, व्दितीय व तृतीय ( सर्व शाखा – कला, वाणिज्य, विज्ञान इ.) , नवीन अर्ज  दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 20 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 31ऑक्टोंबर, 2022 पर्यंत ,  नुतनी करण – दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 15 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत ,  दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 31 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत

4)   व्यावसायिक अभ्यासक्रम ( उदा. इ. प्रथम, व्दितीय, तृतीय, अंतिम वर्ष ( सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अभ्यासक्रम व नर्सिंग अभ्यासक्रम फार्मसी इ. )  नवीन अर्ज  – दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते 7 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत,  दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते  15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत,

 नुतनीकरण अर्ज – 22 सप्टेंबर, 2022 ते 31 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत, दिनांक 22 सप्टेंबर, 2022 ते  7 नोव्हेंबर, 2022 पर्यंत, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ रेशनकार्ड धारकांना दिवाळी सणानिमित्त मिळणार ‘इतके’ अन्न्यधान्य ; काय मिळणार, संपूर्ण यादी वाचा

Next Post

विवाहानंतर तब्बल 12 वर्षांनी रेश्मा देडे- पारखे यांनी पुन्हा सुरू केला शिक्षणाचा प्रवास

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
विवाहानंतर तब्बल 12 वर्षांनी रेश्मा देडे- पारखे यांनी पुन्हा सुरू केला शिक्षणाचा प्रवास

विवाहानंतर तब्बल 12 वर्षांनी रेश्मा देडे- पारखे यांनी पुन्हा सुरू केला शिक्षणाचा प्रवास

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

March 13, 2026
Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

March 13, 2026
LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

March 13, 2026
Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us