Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात महिलेसह तिच्या मुलीला मारहाण करून विनयभंग

najarkaid by najarkaid
June 14, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा 
जळगाव  – एमआयडिसीतील व्ही सेक्टरमध्ये छोटेसे किराणा मालाचे दुकान चालविणाऱ्या विधवा महिला आणि तिच्या मुलीला दुकानात  मारहाण करून अश्लील शिवीगाळ आणि स्पर्श करून विनय भंग केलुयाची घटना घडली असून चौगहनविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत माहिती अशी कि आज १४ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास निलेश दिलीप पाटील,अक्षय दर्यावसिंग राजपूत ,विशाल भागवत सुरवाडे, आणि राजकिरण मानसिंग परदेशी सर्व राहणार रायपूर कुसुंबा यांनी येत विचारले कि तू नवनाथ यास ओळखते का , मी सांगितले कि मी त्याला ओळखते मात्र त्याच्याशी  माझा काही सम्बन्ध नाही असे फिर्यादी महिलेने सांगताच पीडित महिलेला  शिवीगाळ करून  बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली . तसेच भांडण आवरायला गेलेल्या महिलेच्या मुलीलाही मारहाण करून शिवीगाळ केली . याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाच झाडे  जगविल्यास आणि रेन हार्वेस्टिंग केल्यास मालमत्ता करात १०  टक्क्यांची सूट 

Next Post

पत्रकारांनी जलसंधारणाचा उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासली – प्रांतधिकारी कचरे

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पत्रकारांनी जलसंधारणाचा उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासली – प्रांतधिकारी कचरे

पत्रकारांनी जलसंधारणाचा उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासली - प्रांतधिकारी कचरे

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us