Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुजरातमध्ये बस स्टँडही नाहीत, तेवढी विमानतळे पवारांनी महाराष्ट्रात उभारली

najarkaid live by najarkaid live
September 22, 2019
in राजकारण
0
गुजरातमध्ये बस स्टँडही नाहीत, तेवढी विमानतळे पवारांनी महाराष्ट्रात उभारली
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद – भाजपाने आपले दरवाजे उघडले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या व्यतिरिक्त कुणीच शिल्लक राहणार नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. सोलापूर येथे महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलताना, अमित शाह यांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं असा सवाल केला होता. त्यांच्या या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पवार साहेबांनी महाराष्ट्रात जेवढी विमानतळे उभारली तेवढे बस स्टँडही शाह यांच्या अख्ख्या गुजरातमध्ये नाहीत. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शाह यांना जोरदार टोला लगावला. शुक्रवारी (ता.20) औरंगाबाद येथे आयोजित मेळाव्यात बोलताना मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तोफ डागली. पवारांना महाराष्ट्रातून संपवण्याचा विचार शाह यांनी करू नये, जोपर्यंत तरुण कार्यकर्ते पवारांसोबत आहे. तोपर्यंत राष्ट्रवादीला कुणीही संपवू शकत नसल्याचा दावा मुंडे यांनी केला. त्या काळातही छत्रपतींच्या घरात फूट पाडायचा प्रयत्न काहींनी केला होता, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे नाव न घेता मुंडेंनी टीकास्त्र सोडले. तर, मोदींचं स्वागत करायला राजे रांगेत होते, असे म्हणून त्यांनी उदयनराजेंनाही लक्ष्य केले.
राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार हे सध्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असून ठिकठिकाणी पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच मेळाव्यात औरंगाबादमध्ये बोलताना विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यानी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गेल्या आठवड्यात सोलापूर येथे महाजनादेश यात्रेनिमित्त जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना अमित शाह यांनी ‘शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, ते सांगावं?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे : नड्डा

Next Post

यंदाची विधानसभा निवडणूक प्लॅस्टिक मुक्त – जिल्हाधिकारी

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
यंदाची विधानसभा निवडणूक प्लॅस्टिक मुक्त – जिल्हाधिकारी

यंदाची विधानसभा निवडणूक प्लॅस्टिक मुक्त - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us