Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक : ६२ वर्षीय आजोबांचा साडेचार वर्षाच्या नातीवर लैंगिक अत्याचार

Editorial Team by Editorial Team
October 18, 2022
in राज्य
0
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

पनवेल : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका ६२ वर्षीय वृद्धाने आपल्या साडेचार वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना पनवेलमध्ये घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी नराधम आजोबावर लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करून १५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे घटना?

या घटनेतील ६२ वर्षीय आरोपी पनवेलमध्ये पत्नीसह राहतो. त्याला साडेचार वर्षांची नात आहे. आरोपी हा दर शनिवार-रविवारी पनवेल तालुक्यातील आपल्या मूळ गावी पत्नी व नातीसोबत जात असे. याच दरम्यान हा नराधम आजोबाने संधी साधून आपल्या नातीसोबत अश्लील व लैंगिक कृत्य केले. प्रथम त्याने ऑगस्ट २०२०मध्ये, त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये आपल्या नातीवर अत्याचार केला. पीडित बालिकेला लघुशंका करण्यास त्रास झाल्याने तिने आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आपल्या आईला दिली होती. मुलीच्या आईने याची माहिती आपल्या पतीला दिली होती. मात्र आपल्या वडिलांवर खोटा आळ घेत असल्याचे सांगत पीडित मुलीच्या वडिलांनी पत्नीला दोन्ही वेळेस गप्प केले होते.

गेल्या महिन्यातही पीडित मुलीसोबत पुन्हा तसाच प्रकार घडल्यानंतर, मुलीच्या आईने याबाबतची माहिती पुन्हा आपल्या पतीला दिली. मात्र याही वेळी पतीने आपल्या वडिलांची बाजू घेत पत्नीला गप्प केले. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने मुलीसह आपल्या भावाचे घर गाठून त्याला या प्रकारची माहिती दिली आणि त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात आपल्या सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी साडेचार वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबाविरोधात लैंगिक अत्याचार व पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होऊन १५ दिवस उलटले, तरी पोलिसांनी आरोपी आजोबाला अटक केलेली नाही. याबाबत पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुड न्यूज !

Next Post

डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us