Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्या बात है! शिक्षण फक्त 10वी-12वी अन् थेट सरकारी नोकरीची संधी.. लगेचच अर्ज करा

Editorial Team by Editorial Team
December 14, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
क्या बात है! शिक्षण फक्त 10वी-12वी अन् थेट सरकारी नोकरीची संधी.. लगेचच अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

10वी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते पदवीधरांपर्यंत सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. या पदांसाठीचे अर्ज आजपासून म्हणजेच 14 डिसेंबर 2022 बुधवारपासून सुरू झाले आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी फॉर्म भरावा. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 जानेवारी 2023 आहे. या भरतीची विशेष बाब म्हणजे 10वी, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

एकूण जागा – 1760

या पदांसाठी भरती

तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (Technician, Graduate, and Trade Apprentice)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी. बारावी, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा :

धुळ्यात तब्बल 75000 रुपयाच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली मोठी भरती

Indian Air Force : नाशिकमध्ये 10वी, 12वी पाससाठी बंपर भरती, त्वरित अर्ज करा

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी तब्बल 800 जागांसाठी भरती, दरमहा 1,20,000 पगार मिळेल

वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 24 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2023

जाहिरात (Notification): पाहा 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोशल मिडियावरील ओळख तरुणीला महागात पडले, तरुणाने ठेवले शारीरिक संबंध अन्..

Next Post

ठाकरे गटाचा भाजप-राष्ट्रवादीला मोठा धक्का ; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बांंधलं शिवबंधन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
ठाकरे गटाचा भाजप-राष्ट्रवादीला मोठा धक्का ; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बांंधलं शिवबंधन

ठाकरे गटाचा भाजप-राष्ट्रवादीला मोठा धक्का ; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बांंधलं शिवबंधन

ताज्या बातम्या

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

March 13, 2026
Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us