Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका गाडीत एकत्र नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आहोत: मुख्यमंत्री ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक

najarkaid live by najarkaid live
January 28, 2020
in राज्य
0
एका गाडीत एकत्र नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आहोत: मुख्यमंत्री ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर – ‘एका गाडीत एकत्र आलो नसलो तरी स्टेशनवर तरी एकत्र आलो आहोत, मात्र एकमेकांचा हात, कमाची साथ आपण तरी सोडणार नाही’ असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ लिंकद्वारे मंत्रालयातून नागपूर मेट्रोचे उद्घाटन केले. त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी गडकरी यांचे कौतुक केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उत्तम काम करणारे मंत्री आहेत असे म्हणून त्यांनी गडकरी गडकरींच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. मी देखील आता भाषण करणार असून भाषण करणे म्हणजे नुसते माहिती देणे असे नको. भाषण करत असताना त्या विषयाचा अभ्यास असावा लागतो. अभ्यासपूर्ण भाषण करणारे आपल्या सारखे मंत्री राज्यातच नव्हे, तर देशातही दुर्मिळ आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांचा गौरव केला. नागपूर मेट्रोचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळेच्या आधी काम पूर्ण केल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी युतीचे सरकार असताना नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या कामाचेही मुख्यमंत्र्यांनी तोंडभरून कौतुक केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !

Next Post

कोरेगाव-भीमाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
कोरेगाव-भीमाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार?

कोरेगाव-भीमाप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी होणार?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us