Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस

najarkaid live by najarkaid live
June 16, 2024
in Uncategorized
0
आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस
ADVERTISEMENT

Spread the love

आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सऱ्हासपणे चालवीणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली, पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र या नावाचं बोर्ड लावून आत मध्येच वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर सऱ्हासपणे सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. दरम्यान पुण्यात पोलिस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक ऍक्शन मोड वर दिसत असून कारवाईचा धडाका सुरु ठेवला आहे.

माणिक बागेत एका मंदिराच्या शेजारी असलेल्या मोरया आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्रावर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर तीन महिलांची सुटका केली आहे.

मोरया आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र चालवले जात होते या उपचार केंद्राच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला कळली त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली आणि छापा टाकून येथील व्यवसायाचा पर्दाफाश केला.पीडित महिलांकडून हा व्यवसाय आरोपी चालवत असे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फिर्याद दिली आहे.

खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल

मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय

महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नाशिक येथे अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर….. जळगाव जिल्ह्यातील दांपत्याची यशस्वी सुरुवात..

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

नाशिक येथे अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर..... जळगाव जिल्ह्यातील दांपत्याची यशस्वी सुरुवात..

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us