Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार, मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या वेतनात वाढ ; आता ‘इतका’ मिळेल पगार

Editorial Team by Editorial Team
August 26, 2022
in राज्य
0
दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आमदार तसेच मंत्री, सभापती, अध्यक्ष यांच्या सहाय्यकांच्या वेतनात दरमहा 5 हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. सध्या स्वीय सहाय्यकांना 25 हजार रुपये वेतन मिळते. यापुढे ते 30 हजार रुपये इतके मिळणार आहे. याबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले.

यासाठी वार्षिक दोन कोटी 19 लाख 60 हजारांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रत्येक कॅबिनेट मंत्री क राज्यमंत्री, विधानमंडळाचे सदस्य यांच्यासह विरोधी पक्षनेते विधानसभा आणि विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या सहाय्यकांचा समावेश आहे.

हे पण वाचा :

शुक्रवारची ‘ही’ युक्ती आहे खास, कर्ज आणि पैशाचे संकट चुटकीसरशी दूर होईल!

तरुण-तरुणीचा ‘हा’ Video पाहून बसेल 440 वोल्टचा झटका, एकदा पहाच..

सोन्याच्या दरात तेजी; चांदीही वधारली; काय आहे 10 ग्रॅमचा नवीनतम दर?

झेडपी शिक्षकाने काढली भाजप आमदाराची लाज,… संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

प्रत्येक आमदार तसेच मंत्री अस्थापना त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष, विधानसभा – परिषद यांना कामकाजासाठी मदतीला सहाय्यक घेण्याची मुभा आहे. यासाठी सहाय्यकांना मासिक वेतन म्हणून ठरावीक रक्कम दिली जाते. सध्या 25 हजार रुपये वेतन दिले जाते. त्यात आता 5 हजार रुपयांची भर पडली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शुक्रवारची ‘ही’ युक्ती आहे खास, कर्ज आणि पैशाचे संकट चुटकीसरशी दूर होईल!

Next Post

खळबळजनक ! ८५ वर्षांच्या आजोबांने केला दहा वर्षाच्या नातीवर अत्याचार

Related Posts

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

खळबळजनक ! ८५ वर्षांच्या आजोबांने केला दहा वर्षाच्या नातीवर अत्याचार

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us