Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न..!

najarkaid live by najarkaid live
August 31, 2019
in जळगाव
0
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न..!
ADVERTISEMENT

Spread the love

 पाचोरा- भडगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा.प्रवास सुखाचा व्हावा, वेळेची व इंधनाची बचत व्हावी म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी रस्ता सुधारणा व मजबुतीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून मा.ना.दादाजी भुसे ग्रामविकास राज्यमंत्री यांची वारंवार त्यांच्या  दालनात भेटी घेतल्यात. रस्ता दर्जोन्नतीचे गांभीर्य मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. म्हणून मंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन रस्ता सुधारणांसाठी ०९ कोटी निधी मंजूर केलेला असून प्रशाकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. लवकरच कामास सुरुवात करण्यात येईल.  तरी,खालील कामांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पाचोरा भडगाव तालुक्यातील १). रामा ३९ भोरटेक खु-टाकळी बु-घुसर्डी-होळ ( लांबी ६.५४ कि.मी) ३६१.८८ रुपये,  २). लोहारी खु ते लासुरे रस्ता (लांबी १.६८ कि.मी) ११७.१२ रुपये,  ३). भाग रामा ४० सारोळा-वाघुलखेडा-खडकदेवळा रस्ता (लांबी ६ कि.मी) ३७०.७९ रुपये, ४). कोठली ते भराडी वस्ती रस्ता (लांबी १ कि.मी) ६३.८१ रुपये आदी गावांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी ऍड.दिनकर देवरे, दिपकसिंग राजपूत (जि.प.सदस्य),गणेश पाटील (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), अरुण पाटील (शेतकरी सेना जिल्हाप्रमुख), भैय्यासाहेब पाटील, प्रवीण पाटील, सरपंच, उपसरपंच,शिवसेना-युवासेना पदाधिकारी,शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
सोबत फोटो पाठवलेला/मेल केलेला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन हिल्सवरील पोळा पारंपरिक पद्धतीने साजरा

Next Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

ताज्या बातम्या

Central Railway : सेंट्रल रेल्वे 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

March 19, 2026
Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट...शेतकरी आणि नागरिक हवालदिल

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट…काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

March 19, 2026
तरुणांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढले; health insurance किती घ्याल? – आजच कव्हर वाढवा

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us