Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमडदे एका मोठ्या घटनेने हादरले ; वाळूने भरलेले भरधाव ट्रॅक्टर थेट वस्तीत घुसला अन्..

Editorial Team by Editorial Team
April 5, 2023
in जळगाव
0
आमडदे एका मोठ्या घटनेने हादरले ; वाळूने भरलेले भरधाव ट्रॅक्टर थेट वस्तीत घुसला अन्..
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव | तालुक्यातील आमडदे पहाटे पहाटे एका मोठ्या घटनेने हादरले आहे. वाळूने भरलेले भरधाव ट्रॅक्टर वस्तीमध्ये शिरल्याने एका चिमुकलीचा बळी गेल्याची भयंकर घटना घडलीय.तसेच यात सहा ते सात जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक असे की, भडगाव तालुक्यातील आमडदे येथे आज पहाटे एक भयंकर घटना घडली. परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असते. अशाच प्रकारे वाळूची चोरटी वाहतूक करणारे भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टर हे आमडदे येथील गणपती नगरातल्या वस्तीमध्ये शिरले. या भागात कच्चे बांधकाम केलेले घरे असल्याने ट्रॅक्टरच्या धडकेत ते कोसळले. या दुर्घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून यात तीन-चार घरे उध्वस्त झाली आहेत.

तसेच या घटनेत सहा ते सात जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या भयंकर घटनेमुळे परिसरातील वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून आमडदेकरांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आमडदे येथी दुर्घटना झालेल्या ठिकाणी मोठा जमाव जमला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी! राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर ; शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी

Next Post

जळगाव येथे सिकल सेल आजारावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
जळगाव येथे सिकल सेल आजारावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन

जळगाव येथे सिकल सेल आजारावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us